एक्स्प्लोर

Tripti Dimri And Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

Tripti Dimri And Karnesh Sharma: तृप्तीने कर्णेशच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'बुलबुल' आणि 'काला' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tripti Dimri And Karnesh Sharma: 'बुलबुल' फेम अभिनेत्री  तृप्ती डिमरी  (Tripti Dimri) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तृप्ती  ही अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) भाऊ  कर्णेश शर्मासोबत (Karnesh Sharma) रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. तृप्तीने कर्णेशच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'बुलबुल' आणि 'काला' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता कर्णेश आणि तृप्ती यांचे ब्रेक-अप झालं आहे, असं म्हटलं जात आहे. 

काही महिन्यांपूर्वी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कर्णेशसोबतचा एक फोटो शेअर केला होता, या फोटोमध्ये तृप्ती आणि कर्णेश यांचा रोमँटिक अंदाज दिसला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. याशिवाय तृप्ती कर्णेशसोबतचे आणखी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


Tripti Dimri And Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

 कर्णेश आणि  तृप्ती या दोघांचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले तर तुम्हाला कळेल की, दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. यासोबतच तृप्तीने कर्णेशसोबतचे तिचे फोटोही डिलीट केले आहेत. कर्णेशने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून तृप्तीचे बुलबुल चित्रपटाचे पोस्टर हटवले आहे. त्यामुळे  कर्णेश आणि  तृप्ती यांचा ब्रेकअप झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे,पण कर्णेश आणि तृप्तीनं याबाबत कोणतीही माहिती अजून चाहत्यांना दिलेली नाही.

अनुष्का आणि कर्णेश यांनी मिळून क्लीन स्लेट फिल्म्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. सध्या कर्णेश हा या  प्रोडक्शन हाऊचं काम करतो. कला आणि बुलबुल या क्लीन स्लेट फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये तृप्तीनं काम केलं आहे.

 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॉइज या चित्रपटामधून तृप्तीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बुलबुल'  या चित्रपटामुळे तृप्तीला विशेष लोकप्रियता मिळाली. तृप्ती ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या कला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तृप्तीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Tripti Dimri-Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Embed widget