एक्स्प्लोर

Tripti Dimri-Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) हा  एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. सध्या कर्णेश आणि एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tripti Dimri-Karnesh Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) भाऊ  कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कर्णेश शर्मा हा  एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर सध्या कर्णेश आणि एका अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबद्दल...

कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नुकताच  तृप्ती आणि कर्णेश शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये  तृप्ती आणि कर्णेश यांचा रोमँटिक अंदाज दिसला. चित्रपट निर्माता सौरभ मल्होत्रानं हा फोटो काढला होता. फोटोवर हार्टचे इमोजी देखील दिसत आहे. तृप्ती आणि कर्णेश यांचा हा फोटो सध्या  व्हायरल होत आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तृप्ती आणि कर्णेश यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

पाहा फोटो: 

Tripti Dimri-Karnesh Sharma: अनुष्का शर्माचा भाऊ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

तृप्तीचे चित्रपट

तृप्तीच्या 'बुलबुल' चित्रपटाची तसेच तिच्या काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या कला चित्रपटाची निर्मिती कर्णेश शर्मानं केली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर बॉइज या चित्रपटामधून तृप्तीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बुलबुल'  या चित्रपटामुळे तृप्तीला विशेष लोकप्रियता मिळाली. 'बुलबुल' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच कर्णेश आणि तृप्तीची ओळख झाली, अशी चर्चा आहे. 

तृप्ती ही सध्या तिच्या कला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता तृप्ती आणि कर्णेश यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरातील प्रसाद जवादेचा प्रवास संपला; मांजरेकर म्हणाले,"यंदाच्या पर्वातील सर्वात मोठा धक्का"

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget