एक्स्प्लोर

'टॉयलेट एक प्रेम कथा' सुसाट, भारतासह जगभरात दमदार कमाई

या सिनेमाची भारतातील ग्रॉस कमाई आणि ओव्हरसीज कमाई मिळून 184.11 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे टॉयलेट एक प्रेम कथाने वर्ल्डवाईड 184 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमा भारतात दमदार कमाई केली आहे. भारतासोबतच या सिनेमाने परदेशातील बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने भारतात 159.79 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.  तर Bollywoodhungama.com च्या आकडेवारीनुसार या सिनेमाने परदेशात आतापर्यंत 24.32 कोटी रुपये कमाई केली आहे. या सिनेमाची भारतातील ग्रॉस कमाई आणि ओव्हरसीज कमाई मिळून 184.11 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे टॉयलेट एक प्रेम कथाने वर्ल्डवाईड 184 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि परदेशात 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.या सिनेमाच्या कमाईचा वेग अजूनही कायम आहे. कारण बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक या सिनेमासाठी अजूनही गर्दी करत आहेत. टॉयलेट एक प्रेम कथाच्या यशानंतर अक्षय कुमारही खुश आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही माहित नव्हतं, मात्र शौचालयाची समस्या घरा-घरात समजावून सांगणं हे ध्येय होतं, असं अक्षय कुमारने एका व्हिडिओ मेसेजद्वारे म्हटलं आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर काम करतच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून उघड्यावर शौचाला बसण्याची जी परंपरा होती, ती मोडीत निघण्यासही मदत होत असल्याचं अक्षय कुमार म्हणाला. एका अहवालानुसार 8-9 महिन्यांपूर्वी उघड्यावर शौचाला बसण्याचं प्रमाण 54 टक्के होतं, मात्र आता हा आकडा 34 टक्के झाला आहे, अशी माहितीही अक्षय कुमारने दिली. मनोरंजनाच्या माध्यमातून मी मेसेज देण्याचा प्रयत्न केला, असं अक्षय कुमार म्हणाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून हा सिनेमा प्रेरित असल्याचं बोललं जातं. ज्यामध्ये शौचालयाची समस्या मांडण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील एका गावाची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' वर मंगळवारी पडला पैशांचा पाऊस; 5 दिवसांत 100 कोटींचा आकडा गाठणार, मंगळवारी किती कमावले?
'वेलकम टू द जंगल' वर मंगळवारी पडला पैशांचा पाऊस; 5 दिवसांत 100 कोटींचा आकडा गाठणार, मंगळवारी किती कमावले?
The Witness Netflix: 2 वर्षांच्या मुलासमोरच आईला संपवलं, तो एकच साक्षीदार, पोलीस मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचणार? नेटफ्लिक्सवरची धमाकेदार सीरिज
2 वर्षांच्या मुलासमोरच आईला संपवलं, तो एकच साक्षीदार, पोलीस खुन्यापर्यंत कसे पोहोचणार? नेटफ्लिक्सवरची धमाकेदार सीरिज
Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...
प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Western Railway Monkey: माकड रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Western Railway Monkey: माकड रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसलं, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Sanjay Raut: राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' रोख नेमका कोणाकडे?
राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' रोख नेमका कोणाकडे?
Vaibhav Sooryavanshi: 'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
Ketan Agarwal Death Case : भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
Nashik Crime: वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
Embed widget