एक्स्प्लोर

Tishaa Kumar Passed Away : बॉलिवूड अभिनेत्याला कन्याशोक ; 21व्या वर्षी मुलीनं घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरसोबतची झुंज अपयशी

Tishaa Kumar Passed Away : अभिनेते आणि टी-सीरिज या कंपनीने सह-मालक किशन कुमार यांची मुलगी तीशा हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या 21 वर्षांची होती.

Tishaa Kumar :   नव्वदीच्या दशकात काही चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते आणि टी-सीरिज या कंपनीने सह-मालक कृष्ण कुमार (Krishan Kumar) यांची मुलगी तीशा कुमार (Tishaa Kumar) हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या 21 वर्षांची होती.  कॅन्सरसोबत सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली. तीशा कुमारच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तीशा कुमार हिच्यावर जर्मनीत उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. 

तीशा कुमार ही सिनेजगताच्या ग्लॅमरस झगमगाटापासून दूर होती. अॅनिमल या चित्रपटाच्या एका पार्टीत तिने वडील कृष्ण कुमार यांच्यासोबत दिसली होती. त्यावेळी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.  

काही महिन्यांपूर्वी तीशा कुमारला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तीशाला पुढील उपचारासाठी जर्मनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तीशाची कर्करोगासोबतची झुंज अपयशी ठरल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

कृष्ण कुमार कोण आहेत?

अभिनेता आणि टी-सीरिज या कंपनीचे सह-मालक म्हणून कृष्ण कुमार यांची ओळख आहे. नव्वदीच्या दशकात त्यांची भूमिका असलेले मोजकेच चित्रपट चांगलेच गाजले. 1995 मध्ये रिलीज झालेला बेवफा सनम चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' हे गाणं चांगलंच गाजलं होतं. आजही हे गाणं लोकप्रिय आहे. 

टी-सीरिज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचे ते धाकटे बंधू आहेत. गुलशन कुमार यांची हत्या केल्यानंतर त्यांनी टी-सीरिजची धुरा सांभाळली. त्यानंतर गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार यांच्या हाती कंपनीची धुरा सोपावली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...

व्हिडीओ

Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Pune Election 2026 BJP VS NCP: भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
Amit Deshmukh: भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
Embed widget