News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चा ट्रेलर रिलीज

Tiger Zinda Hai Trailer - ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सलमान खानने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या यशानंतर, आता ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  सलमान खानने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.  या सिनेमात सलमान खान कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यशराज फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बासने केलं असून हा चित्रपट 2017 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार आहे. येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल. या ट्रेलरमध्ये सलमानचे अनेक डायलॉग ऐकायला मिळतात. शिकार तो सभी करते है, लेकीन टायगर जैसी शिकार कोई नही कर सकता, असे भारदस्त डायलॉग या सिनेमात आहेत. सलमानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 199 कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटात सलमान खानला ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचा एक एजंट दाखवण्यात आले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर इथे पाहा
Published at : 07 Nov 2017 12:02 PM (IST) Tags: tiger zinda hai टायगर जिंदा है कतरिना कैफ Katrina Kaif सलमान खान Salman Khan Bollywood News

आणखी महत्वाच्या बातम्या

Salman Khan : सलमान खानचे 'जानी दुश्मन', उजेडात आलं पाकिस्तान कनेक्शन; हत्येचा कट पूर्ण होण्याआधीच आरोपीच्या हातात बेड्या

Salman Khan : सलमान खानचे 'जानी दुश्मन', उजेडात आलं पाकिस्तान कनेक्शन; हत्येचा कट पूर्ण होण्याआधीच आरोपीच्या हातात बेड्या

Sonakshi Sinha Pregnancy : सोनाक्षी सिन्हा देणार गूड न्यूज? प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण; नेटकरी म्हणाले, म्हणूनच लग्न लवकर उरकलं

Sonakshi Sinha Pregnancy : सोनाक्षी सिन्हा देणार गूड न्यूज? प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण; नेटकरी म्हणाले, म्हणूनच लग्न लवकर उरकलं

Sonakshi Sinha Brother : सोनाक्षीसोबत भावाने संबंध तोडले, लग्नाला न जाण्याचं कारणही लव्ह सिन्हाने स्पष्ट केलं; जहीरचे वडील आहेत मूळ कारण

Sonakshi Sinha Brother : सोनाक्षीसोबत भावाने संबंध तोडले, लग्नाला न जाण्याचं कारणही लव्ह सिन्हाने स्पष्ट केलं; जहीरचे वडील आहेत मूळ कारण

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या 'त्या' कृतीने पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन, लखनौमधील व्हिडीओ व्हायरल होताच 'स्टार' म्हणत नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या 'त्या' कृतीने पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन, लखनौमधील व्हिडीओ व्हायरल होताच 'स्टार' म्हणत नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते  12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

टॉप न्यूज़

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल