एक्स्प्लोर

Tiger 3: 'टायगर' ची जबरदस्त एन्ट्री, पण चर्चा मात्र 'पठाण'ची; 'टायगर-3' मधील शाहरुखच्या सीननं जिंकली प्रेक्षकांची मनं!

Tiger 3: सध्या टायगर-3 या चित्रपटातील सलमानच्या (Salman Khan) एन्ट्रीसोबत शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कॅमिओची देखील चर्चा होत आहे. 

Tiger 3:  अभिनेता सलमान खानचा टायगर-3 (Tiger 3) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील सलमान खानच्या (Salman Khan) एन्ट्री सीनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. नुकताच थिएटमधील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानची टायगर-3 मधील एन्ट्री पाहिल्यानंतर प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवताना दिसत आहे. पण सध्या सलमानच्या एन्ट्रीसोबत टायगर-3 या चित्रपटातील शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कॅमिओची देखील चर्चा होत आहे. 

पठाण आणि टायगर आले एकत्र

टायगर-3 या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा सलमान खानला दुश्मनांपासून वाचवत असल्याचं दिसत आहे.  सलमान खान हा दुश्मनांसोबत फाईटिंग करताना शाहरुख हा एक बॉम्ब तिथे टाकतो. त्यावेळी झुमे जो पठाण हे गाणं ऐकू येत आहे. त्यानंतर शाहरुख खानची एन्ट्री होते. टायगर-3 या चित्रपटात शाहरुखनं चॉपरमधून एन्ट्री केली आहे. टायगर-3 या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

सलमान खानची जबरदस्त एन्ट्री:

टायगर-3 या चित्रपटात सलमानची एन्ट्री होताच थिएटरमध्ये प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टायगर-3 चित्रपटात सलमानची एन्ट्री होताच प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवताना दिसत आहेत. 

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता  टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  या चित्रपटाचं दिग्दर्शन   मनीष शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष  लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Tiger 3: भाईजानची क्रेझ, टायगर-3 रिलीज होताच फटाक्यांची आतषबाजी करत चाहत्यांनी थिएटरबाहेर केला जल्लोष, पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget