एक्स्प्लोर

Victoria Marathi Movie : प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच! सोनाली कुलकर्णीचा 'व्हिक्टोरिया' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Victoria : 'व्हिक्टोरिया' हा सिनेमा 16 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Victoria Marathi Movie : मराठी मनोरंजनविश्वात आता 'व्हिक्टोरिया' (Victoria) सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीत अशोक (Jeet Ashok) आणि 'माझा होशील ना' फेम विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'व्हिक्टोरिया'

'व्हिक्टोरिया' या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी 'व्हिक्टोरिया' या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हीरा सोहल या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर वैशल शाह हे सह निर्माता आहेत. 

16 डिसेंबरला 'व्हिक्टोरिया' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'व्हिक्टोरिया' हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये झालं आहे. पुष्कर जोगचा सोनाली कुलकर्णीसोबतचा हा तिसरा सिनेमा आहे. आआधी 'ती आणि ती' , 'तमाशा लाईव्ह' या सिनेमांत पुष्कर-सोनालीची जोडी दिसून आली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

'व्हिक्टोरिया' या सिनेमाचं शूटिंग गेल्या काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडमध्ये पूर्ण झालं आहे. विराजसने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. विराजसने लिहिलं होतं,"It's Wrap For व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्तांच्या धारांमधून आमची debut horror film तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आली आहे". 

संबंधित बातम्या

Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!

Victoria Marathi Film : कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसल्या जखमा, रहस्यमयी ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील थरारक लूक पाहिलेत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 May 2024 :  आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Full Speech Dadar : शब्द देतोय, UAPA लावणार, अटक करणार, सरवणकरांना इशाराSanjay Raut Full Majha Vision 2024 : बाळासाहेब असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतंBachchu Kadu Tondi Pariksha : एका अटीवर शिंदेसह गुवाहाटीत गेलो! बच्चू कडूंचा सर्वात मोठा खुलासाUddhav Thackeray on PM Modi  : मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरे यांचा मोदींना थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 16 May 2024 :  आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
Embed widget