एक्स्प्लोर

Thank God poster : थँक गॉडमधील अजयचा लूक रिलीज; शेअर केली खास पोस्ट

Thank God poster : लवकरच अजयचा थँक गॉड (Thank God poster) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील अजयचा लूक रिलीज करण्यात आला आहे.

Thank God poster : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अजय त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आता लवकरच त्याचा थँक गॉड (Thank God poster) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील अजयचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अजयनं सोशल मीडियावर थँक गॉड चित्रपटातील त्याच्या लूकचा फोटो शेअर करुन या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे. 

थँक गॉड चित्रपटामध्ये अजय हा चित्रगुप्त ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन अजयनं त्याला कॅप्शन दिलं, 'या दिवाळीला, चित्रगुप्त तुमच्यासोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत आयुष्याचा खेळ खेळायला येत आहे. थँक गॉडचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होईल. 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.' अजयच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. अजयच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अजयनं ट्विटरवर देखील थँक गॉड चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. एका चाहत्याने अजयच्या पोस्टला कमेंट केली, "गॉगल घातलेला चित्रगुप्त आहे." दुसर्‍या युझरनं लिहिलं "जबरदस्त लूक" तर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अक्षयच्या राम सेतू चित्रपटासोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार?'

पाहा पोस्टर

थँक गॉड या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकरे, सुनीर खेतरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडित आणि मार्कंड अधिकारी यांनी केली असून यश शाह सहनिर्माते आहेत. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थन देखील या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. 

पाहा सिद्धार्थची पोस्ट:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

अजयचे आगामी चित्रपट

थँक गॉडसोबत अजयचे चाणक्य, दृश्यम 2,  मैदान, रेड 2 आणि सिंघम 3 हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget