एक्स्प्लोर

Criminal Justice Season 3 : माधव मिश्रा परत येतोय; 'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज

Criminal Justice : पंकज त्रिपाठीच्या बहुचर्चित 'क्रिमिनल जस्टिस' चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Criminal Justice Season 3 Teaser : ओटीटी विश्वात पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) नाव महत्तवाचे मानले जाते. पंकजने अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पंकजच्या एक वेबसीरिजचा सीझन संपल्यानंतर दुसरा सीझन येईपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागते. आता पंकजच्या 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice) या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'क्रिमिनल जस्टिस' या वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता 'क्रिमिनल जस्टिस' आणि पंकज त्रिपाठीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 'क्रिमिनल जस्टिस'चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज

पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा माधव मिश्राचे पात्र साकारणार आहे. हॉटस्टारने 'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांना माधव मिश्राची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये पंकज त्रिपाठी म्हणतो आहे, "माझं नाव माधव मिश्रा आहे आणि मी वकील आहे". टीझर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक आता वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'क्रिमिनल जस्टिस'चा तिसरा सीझन प्रेक्षकांना 2022 च्या अखेरीस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत 'क्रिमिनल जस्टिस 3'च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 'क्रिमिनल जस्टिस' या वेबसीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने निर्मात्यांनी तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केली. त्यामुळे लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टीझर पाहा : 

संबंधित बातम्या

Pankaj Tripathi Web Series : पंकज त्रिपाठीने सुरू केले 'क्रिमिनल जस्टिस'चे शूटिंग, तिसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित

Brahmastra : 'अंधेरे की रानी'; ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातील मौनी रॉयचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget