एक्स्प्लोर

Swara Bhaskar : स्वरा भास्करने विवेक अग्निहोत्रीवर पुन्हा साधला निशाणा; ट्वीट करत म्हणाली, "तो कट्टर आहे"

Swara Bhaskar : स्वरा भास्करने पुन्हा एकदा ट्वीट करत विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला आहे.

Swara Bhaskar On Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) गेल्या काही दिवसांपासून 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा काही सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला तर काही मंडळींनी मात्र या सिनेमाला विरोध दर्शवला. आता विवेक अग्निहोत्रींवर टीका केली जात आहे. एका पत्रकाराला अपशब्द वापरल्याने त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. दरम्यान आता वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या स्वरा भास्करनेदेखील (Swara Bhaskar) विवेक अग्निहोत्रींवर निशाणा साधला आहे. 

स्वरा भास्करने ट्वीट करत विवेक अग्निहोत्रींवर निशाणा साधला आहे. तिने लिहिलं आहे,"विवेक अग्निहोत्रीला असभ्य भाषेचा वापर करणं, मुस्लिम नागरिकांवर ते मुस्लिम असल्यामुळे वेगवेगळे आरोप करणं हे विवेक अग्निहोत्रीला चांगल्याप्रकारे जमतं. स्वत:ला नव्या भारत म्हणवणारा माणूस किती कट्टर आहे". 

नेमकं प्रकरण काय? 

विवेक अग्निहोत्री आणि मोहम्द जुबैर या पत्रकारामध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर या प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया समोर आली आहे. विवेक अग्निहोत्री आणि मोहम्मद जुबैर यांच्यात 'द काश्मीर फाइल्स' या सिनेमावरुन वाद सुरू झाला होता. विवेक अग्निहोत्री यांना नुकताच 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान जुबैरने विवेक अग्निहोत्री यांच्यावर टीका करत 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी कसा पात्र नाही यावर भाष्य केलं आहे. 

मोहम्मद जुबैरच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले,"कोणीही येतं आणि काहीही बोलतं. प्रत्येकाचे दिवस येतात". विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच फहाद झिरार अहमदसोबत (Fahad Zirar Ahmad) लग्नबंधनात अडकली आहे. 

संबंधित बातम्या

Swara Bhasker: स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात; फहाद अहमदसोबत बांधली लग्नगाठ

महत्त्वाच्या बातम्या

Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget