एक्स्प्लोर

Viral Check | आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती फिरतेय?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरुन रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या एका फोटोवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या आकड्यांपेक्षा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली? यावर सोशल मीडियावर जास्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातचं आता ट्विटरवरील एका फोटोने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. या फोटोत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत एक तरुणी कारमध्ये फिरताना दिसत आहे. ही तरुणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी रिया सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. रियाने स्वतःच्या बचावासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. या घडामोडी सुरू असतानाच ट्विटर वरील एका फोटोने नव्या वादाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीचा नवा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, 'सत्यमेव जयते!'

काय आहे ट्विट? जर उद्धव ठाकरे यांचा मुलगा सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासोबत फिरत असेल तर सुशांत सिंहच्या हत्येची सीबीआय चौकशी कशी होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अंकिता दवे आणि उमानंदन मिश्रा या दोघांनीही एकाच प्रकारचे ट्विट हे ट्विट केले आहे.

सत्य काय आहे? या दोघांच्या ट्विटमध्ये दिशा पाटनीचा फोटो रिया चक्रवर्ती म्हणून फिरवला जात आहे. यांच्या ट्वीटमुळे दिशा पाटनीचा फोटो रिया चक्रवर्ती म्हणून व्हायरल होत आहे. अंकिता दवे हिच्या ट्वीटला रिप्लाय देताना अनेमकांनी हे लक्षात आणून की ती रिया नसून दिशा आहे. तरीही तिने तो ट्वीट डिलीट केलेला नाही. तर, उमानंदन मिश्राने सर्वप्रथम हा ट्वीट केलाय, त्याने अंकिता दवेच्या आधी ट्वीट केलाय, दुपारी १ वाजता. त्याने पिन ट्वीट केलाय, दोघांनीही ट्वीट डिलीट केलेला नाही. मात्र, त्यांनी रिप्लायमध्ये सांगितलंय की, हा फोटो चुकीचा असून 500 लोकांनी कॉपी केलाय. यात ब्लू टिक वालेही आहेत. म्हणजेच त्यांनी हा ट्विट जाणून बुजून केला असावा, असे लक्षात येते. मात्र, सोशल मीडियावरील वापरकर्ते कोणतीही शाहनिशा न करता हा ट्वीट व्हायरल करत आहे.

SSR suicide case | दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा परस्परांशी संबंध? बिहार पोलिसांकडून तपास सुरु

 

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Embed widget