एक्स्प्लोर

Suniel Shetty: 'हर हर महादेव' सुनील शेट्टीनं लेकासोबत घेतलं महाकाल देवाचं दर्शन, म्हणाला, "मी पहिल्यांदाच आलो आणि..."

Suniel Shetty: सुनील शेट्टीनं मुलगा अहान शेट्टीसोबत महाकाल देवाचं दर्शन घेतलं. यावेळी दोघांनीही भस्म आरतीमध्येही सहभागी झाले.  

Suniel Shetty:  उज्जैन (Ujjain) येथील महाकालेश्वर (Mahakaleshwar) मंदिरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स दर्शनासाठी जात असतात. गेल्या वर्षी क्रिकेटर के.एल. राहुलनं (KL Rahul) पत्नी अथिया शेट्टीसोबत (Athiya Shetty) महाकाल देवाचं दर्शन घेतलं. आता अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यानं देखील महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. तसेच सुनील हा भस्म आरती  सुनील शेट्टीनं मुलगा अहान शेट्टीसोबत महाकाल देवाचं दर्शन घेतलं. यावेळी दोघांनीही भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले आणि भस्म आरतीमध्येही ते सहभागी झाले.  

सुनील शेट्टीने महाकालेश्वर मंदिरातील नंदी हॉलमध्ये बसून ओम नमः शिवायचा जप केला. पंडित आशिष पुजारी यांनी सांगितले की, भगवान महाकालच्या भस्म आरतीला उपस्थित राहून सुनीलनं मंदिर समितीच्या व्यवस्थेचेही कौतुक केले.

सुनील शेट्टी म्हणाला, "मी महाकाल देवाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येणार"

सुनील शेट्टी यांनी सांगितले की, भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन त्याला विलक्षण आनंद झाला. ANI सोबत बोलताना सुनील म्हणाला, "जी भस्म आरतीच्या वेळी मला एक ताकद जाणवली. मला असं कधीच जाणवलं नव्हतं. मी माझ्या मुलासोबत आलो आहे. मी पहिल्यांदाच महाकाल देवाच्या दर्शनाला आलो आणि आता मी दरवर्षी येणार आहे. मला खूप छान वाटलं. मी महादेवाकडे सगळ्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली."

जान्हवी कपूर, सारा अलू खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांनी देखील याआधी महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. तसेच परिणीती  चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी देखील उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन घेतलं.

 आवारा पागल दिवाना,दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा,धडकन या चित्रपटांमधून सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सुनीलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता तो वेलकम टू द जंगल या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अक्षय कुमार, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावल, संजय दत्त, जॉनी लीव्हर, तुषार कपूर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Sara Ali Khan: 'हर हर महादेव',सारा अली खाननं घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
Saiie and Gauri ingavale on Medha Manjhrekar:महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'
महेश मांजरेकरांच्या पत्नीला Cancer निदान होताच लेकी झाल्या भावुक; मेधा मांजरेकरांचा Unseen फोटो शेअर करत सई म्हणाली, 'आई...'

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Embed widget