एक्स्प्लोर

Allu Arjun Corona Positive: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

अल्लु अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लु अर्जुनने आपल्या चाहत्यांना स्वतःची काळजी घ्यावी आणि घरीच राहावे आणि लस घ्यावी असे आवाहन केले आहे.

Allu Arjun Corona Positive: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला झालेल्या कोरोना संसर्गाची माहिती दिली आहे. कोरोना टेस्टिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याने स्वत: ला घरीच क्वॉरंटाईन केलं आहे, असं अल्लू अर्जुनने सांगितले आहे.

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. मी स्वत: ला घरी आयसोलेट केलं आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले त्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लु अर्जुनने आपल्या चाहत्यांना स्वतःची काळजी घ्यावी आणि घरीच राहावे आणि लस घ्यावी असे आवाहन केले आहे. अल्लू अर्जुनने आपल्या आरोग्याबद्दल लिहिले की, मला माझ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगायचे आहे की त्यांनी घाबरू नये, मी पूर्णपणे स्वस्थ आहे.

अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'सीटी मार...' गाण्यामुळे चर्चेत आहे. त्याचं हेच गाणं सलमान खानच्या राधे चित्रपटात वापरण्यात आलं आहे. सलमाननेही या हिट गाण्याबद्दल अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? 'तो' फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स
बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? 'तो' फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स
Tumbadchi Manjula Trailer: कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर
कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा Trailer
Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: 'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO
'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ VIDEO

व्हिडीओ

Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Umar Khalid: सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
Home Loan : घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते? जाणून घ्या
घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते?
'नाही तर भाजपमध्ये ये...' काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर 'काॅकरोच'च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
'नाही तर भाजपमध्ये ये...' काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर 'काॅकरोच'च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
Embed widget