एक्स्प्लोर

'सूर्यवंशम'ला 19 वर्ष पूर्ण, सेट मॅक्सवर हा सिनेमा सतत का लागतो?

आजच्याच दिवशी म्हणजेच 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता.

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता. वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा ठाकूर हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, ही या सिनेमाची कथा. वडिल आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते. अमिताभ यांचा सूर्यवंशम हा दोन  दशकापूर्वी म्हणजेच 1997  मध्ये रिलीज झालेल्या सूर्यवंशम याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. ई. व्ही. व्ही. सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जयसुधा, दिवंगत अभिनेत्री सौंदर्या, रचना बॅनर्जी, अनुपम खेर, कादर खान, बिंदू यासारखे कलाकार होते. सेट मॅक्स या वाहिनीवर सूर्यवंशम अनेक वेळा दाखवला जातो. यावरुन सोशल मीडियावर बरेच जोक्स व्हायरल झाले आहेत. त्यामुळे 19 व्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विटराईट्सच्या सर्जनशीलतेला उधाण आलं आहे. 1999 साली जेव्हा सूर्यवंशम प्रदर्शित झाला, त्याच्या काही वेळ अगोदरच सेट मॅक्स चॅनल लॉन्च झालं होत. काही अनाकलनीय कारणांमुळे त्यांनी सूर्यवंशमचे टेलिकास्ट राईट्स शंभर वर्षांसाठी घेतले होते. आता जेव्हा दुभती गाय विकत घेता, तेव्हा तिच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळवण्याचा प्रयत्न करणारच. 'सूर्यवंशम ' ही दुभती गाय आहे. त्यामुळेच सूर्यवंशम सातत्याने सेट मॅक्सवर पाहायला मिळतो. ब्लॉग - या 'सूर्यवंशम'चं काय करायचं ?  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Panse: 'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
'राजा शिवाजी' रिलीज होताच रितेश देशमुखची एक रिक्वेस्ट, VIDEO शेअर करत प्रेक्षकांना कळकळीचं आवाहन
'राजा शिवाजी' रिलीज होताच रितेश देशमुखची एक रिक्वेस्ट, VIDEO शेअर करत प्रेक्षकांना कळकळीचं आवाहन
Prajakta Mali: 'एका फिल्मला पाडण्यासाठी दुसऱ्या फिल्मची टीम..'; प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'एका फिल्मला पाडण्यासाठी दुसऱ्या फिल्मची टीम..'; प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपट पाहिल्यानंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील भारावून गेले, पोस्ट व्हायरल, रितेश देशमुख कमेंट करुन म्हणाला..
'राजा शिवाजी' चित्रपट पाहिल्यानंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील भारावून गेले, पोस्ट व्हायरल, रितेश देशमुख कमेंट करुन म्हणाला..

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
Crime News: दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
Sunetra Pawar Nasrapur : सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Gokul Election: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Video: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Embed widget