एक्स्प्लोर

Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण; मुलगा आणि पत्नीही पॉझिटिव्ह

प्रसिद्ध गायक सोनू निगमला (Sonu Nigam) कोरोनाची लागण झाली आहे.

Sonu Nigam and his Family Test Positive for Covid 19 : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमला (Sonu Nigam) कोरोनाची लागण झाली आहे. त्याच बरोबर सोनूच्या पत्नीला आणि मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच सोशल मीडियावर सोनूने एक व्हिडीओ शेअर केला. 

इन्स्टाग्रामवर सोनूने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूने चाहत्यांना सांगितले, 'सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा मला कोरोनाची लागण झाली आहे, अनेकांना ही गोष्ट माहित नसेल. मी आत्ता दुबईमध्ये आहे. मी  भुवनेश्वर येथे परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर-3 च्या शूटींगसाठी भारतात येणार होतो. त्याआधी मी टेस्ट केली. तेव्हा मला कळाले की मला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. ' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

सोनूने गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या संदेसे आते है, तुमसे मिल्के दिलका, दो पल आणि मै अगर कहूं या गाण्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.  

संबंधित बातम्या

Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!

Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
The Accidental Cockroach Party Film On CJP Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget