एक्स्प्लोर

Sidharth Shukla Birth Anniversary : शहनाज गिलची भावनिक पोस्ट, चाहते झाले इमोशनल

Shehnaaz Gill Shared a Post : शहनाज गिलने 'बिग बॉस 13'चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या 41 व्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Shehnaaz Gill Shared a Post : सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अकाली निधनाने त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना तसेच चाहत्यांना धक्का बसला होता. 'बिग बॉस 13'चा विजेता असलेल्या सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज सिद्धार्थचा वाढदिवस असल्याने त्याला अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शहनाज गिलनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थची खास मैत्रीण शहनाज गिलनेदेखील सिद्धार्थ शुक्लाच्या  41 व्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिवंगत अभिनेत्याचे स्मरण केले आहे. पंजाबी गायिका - अभिनेत्री शहनाज गिलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने कोणत्याही कॅप्शनशिवाय सिद्धार्थचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर सिद्धार्थचे चाहते कमेंट्स करत आहेत. 'सिड सदैव तुमच्यासोबत आहे', 'स्ट्राँग राहा', अशा कमेंट्स सिद्धार्थचे चाहते करत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सिद्धार्थचा खास मित्र आणि बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने सिद्धार्थच्या सन्मानार्थ एक मंत्र इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. "ओम पूर्णमदह पूर्णमिदं पूर्णत पूर्णमुदाच्यते पूर्णस्य पूर्णमादया पूर्णमेवावशिष्यते".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

शहनाजने सिद्धार्थला त्याच्या मृत्यूनंतर कशी वाहिली श्रद्धांजली
शहनाजने 'तू यहीं है' या  म्यूझिक व्हिडीओद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली. यूट्यूबवर संगीत श्रेणीत हा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाला होता.

संबंधित बातम्या

Sidharth Shukla च्या निधनानंतर Shehnaaz Gill ची पहिली पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष

Goodbye 2021 : वर्षभरात 'या' अभिनेत्याने तोडले सर्व रेकॉर्ड, एका सिनेमासाठी घेतले कोट्यवंधीचे मानधन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Inspiring Journey: बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Kangana Ranaut on Jaya Bachchan: 'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
Drishyam 3 Box Office Collection Day 5: 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Embed widget