एक्स्प्लोर

Shraddha Kapoor: 'लग्न कधी करणार?' नेटकऱ्याचा प्रश्न; श्रद्धा कपूर म्हणते,' शेजारच्या काकू तुम्ही...'

Shraddha Kapoor: श्रद्धानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं 'लग्न कधी करणार?'  असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला श्रद्धानं हटके पद्धतीनं उत्तर दिलं आहे.

Shraddha Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)  ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. श्रद्धाचा तू झूठी तू मक्कार (Tu Jhoothi Main Makkar ) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.  श्रद्धा ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिनं  सोशल मीडियावरील एका नेटकऱ्याला दिलेल्या रिप्लायमुळे चर्चेत. नुकताच श्रद्धानं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. श्रद्धाच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट करुन 'लग्न कधी करणार?'  असा प्रश्न श्रद्धाला विचारला. या प्रश्नाला श्रद्धानं हटके पद्धतीनं उत्तर दिलं आहे.

श्रद्धानं सोशल मीडियावर तिचा पिंक कलरच्या आऊटफिटमधील एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'Big head = Big Brain' श्रद्धानं शेअर केलेल्या या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'लग्न कधी करणार?' या कमेंटला श्रद्धानं रिप्लाय दिला, 'शेजारच्या काकू तुम्ही रिअल आयडीवरुन या' श्रद्धानं दिलेल्या या मजेशीर रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 

 काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तू झूठी तू मक्कार  या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबतच रणबीर कपूर, अनुभव सिंग बस्सी आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली  'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', ​​'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली. श्रद्धा ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  काही दिवसांपूर्वी तू झूठी तू मक्कार या चित्रपटाचा लेखक राहुल मोदीसोबत श्रद्धाचं नाव जोडण्यात आलं होतं. पण हे.राहुल आणि श्रद्धा यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

श्रद्धाचे आगामी चित्रपट

लवकरच श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात श्रद्धासोबतच राजकुमार राव देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. श्रद्धाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर राहुल मोदीच्या प्रेमात पडली? अभिनेत्री कोणाला करतेय डेट? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget