एक्स्प्लोर

अक्षयने माझा वापर करुन सोडलं, शिल्पा शेट्टीचा जुना व्हिडीओ व्हायरल

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अफेयर सुरु असताना अचानक अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केल्याच्या बातम्या आल्या. त्यावर एका मुलाखतीत शिल्पा शेट्टीने अक्षयने माझा वापर करुन घेतला आणि नंतर साथ सोडल्याचा आरोप केला होता.

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात येत होतं. त्यामध्ये रविना टंडन, शिल्पा शेट्टी आणि इतर काही अभिनेत्रींचा समावेश आहे. आता या संबंधी शिल्पा शेट्टीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अक्षयने माझा वापर केला आणि साथ सोडली असा आरोप शिल्पा शेट्टीने केला आहे.

शिल्पा शेट्टीने त्यावेळी अक्षय कुमारने आपल्याला धोका दिल्याचंही सांगितलं होतं. शिल्पा शेट्टीच्या मते ती अक्षय कुमारसोबत प्रेमात आकंठ बुडाली होती, त्यानंतरही अक्षय कुमारने तिला धोका दिला. ट्विंकल खन्नासाठी अक्षयने मला सोडलं असं सांगताना शिल्पा शेट्टी म्हणाली की, अक्षय कुमारने तिचा वापर केला आणि तिला धोका दिला.

अक्षय कुमार ते आलिया भट्टपर्यंत या कलाकारांकडे भारताचे नागरिकत्व नाही

शिल्पा शेट्टी सांगते की अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेण्डचा विश्वास जिंकण्यासाठी तिच्यासोबत साखरपुडा करायचा, सिद्धीविनायकाच्या मंदिरात जाऊन देवासमोर लग्नाचं वचन द्यायचा. पण नवीन कोणत्यातरी मुलीवर अक्षयचा जीव आला की मग जुन्या गोष्टी तो विसरायचा. अशा प्रकारे नंतर तो प्रत्येकीला लग्न करायला नकार द्यायचा.

रवीना टंडनचाही आरोप अक्षय कुमारवर केवळ शिल्पा शेट्टीने आरोप केले नाहीत तर त्या यादीत अभिनेत्री रवीना टंडनचाही समावेश आहे. रवीना टंडनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अक्षय कुमार प्रत्येकीला विश्वासात घ्यायचा आणि तिच त्याच्यासाठी खास असल्याचा बनाव करायचा. लग्नाची वेळ आल्यानंतर तो आपला शब्द फिरवायचा. रवीना टंडनची आणि अक्षय कुमारची जोडी एकेकाळी हिट होती. या दोघांच्या अफेयरची चर्चाही खूप चवीनं केली जायची. पण अक्षयने ना रवीनाशी लग्न केलं ना शिल्पा शेट्टीशी.

सगळ्यांचा अंदाज चुकवून 17 जानेवारी 2001 साली अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. आता हे कपल एक फेमस कपल मानलं जातं.

खिलाडी अक्षय कुमारकडून अनोख्या पद्धतीने सैन्य दिन साजरा, व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget