एक्स्प्लोर
VIDEO: IIT च्या मुलींचा डान्स व्हिडीओ हिट!
मुंबई: सोशल मीडियावर सध्या दोन मुलींच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. आयआयटी रुडकीच्या या दोन विद्यार्थिनी आहेत. या व्हिडीओमध्ये या दोन मुली एड शीरनच्या लेटेस्ट हिट गाणं 'शेप ऑफ यू'वर थिरकताना दिसत आहेत.
जबरदस्त डान्स स्टेपमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
हा व्हिडीओ यूट्यूबवर 17 मार्चला अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 34 लाख लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओत दाखवण्यात आलेल्या डान्सचं दिग्दर्शन सोनाली भदौरियाने केलं आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement