एक्स्प्लोर

Shalin Bhanot : शालिन भानोत मालिकेच्या सेटवर जखमी; शो मस्ट गो ऑन... म्हणत शूटिंग केलं पूर्ण

Shalin Bhanot : अभिनेता शालिन भानोत 'बेकाबू' मालिकेच्या सेटवर जखमी झाला असून त्याला शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

Shalin Bhanot Injured : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिनेता शालिन भानोत (Shalin Bhanot) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शालिनची 'बेकाबू' (Bekabu) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या शरीरार अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं समोर आलं आहे. 

'बेकाबू' या मालिकेत शिवांगी जोशीदेखील काम करत होती. पण काही कारणाने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तिने या मालिकेमधून ब्रेक घेतला. अशातच आता शालिन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुखापत झाल्यानंतरदेखील शालिनने शूटिंग मात्र सुरुच ठेवलं आहे. तो रात्रंदिवस मालिकेचं शूटिंग करत आहे. 

'बेकाबू'बद्दल बोलताना शालिन म्हणाला...

'बेकाबू' या मालिकेबद्दल बोलताना शालिन म्हणाला,"बेकाबू' या मालिकेच्या सेटवर मी पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप घाबरलो होतो. ही एका वेगळ्या घाटणीची मालिका असून या मालिकेतील पात्रदेखील खूप वेगळी आहेत. त्यामुळे राणवची भूमिका साकरताना मला खूप भीती वाटत आहे. पण मेहनतीचं फळ मला नक्कीच मिळेल आणि प्रेक्षकांना ही मालिका आवडेल, अशा आशा आहे. 'बेकाबू'च्या माध्यमातून एकता कपूरसोबत काम करण्याचा आनंद वेगळाच आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

शालिन 'बेकाबू' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. एका अॅक्शन सीनचं शूटिंग करताना त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. पण अभिनेत्याने जखमी अवस्थेत शो मस्ट गो ऑन... म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे. शालिन जखमी झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून काळजी व्यक्त करत आहेत. 

शालिन भानोतबद्दल जाणून घ्या... (Who is Shalin Bhanot)

शालिन भानोत नुकताच सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 16) दिसला होता. शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'सात फेरे: सलोनी का सफर', 'कुलवधू', 'गृहस्थी', 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'सान्या' सारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. लजीत कौरसोबत 'नच बलिए 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला होता. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget