एक्स्प्लोर

शाहरुख खानला हॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शाहरुख खानला ‘क्रिस्टल अवॉर्ड’ने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार शाहरुखला प्रदान केल्यानंतर, त्याने केंट ब्लँचेट आणि एल्टन जॉन यांना त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली.

दावोस/ स्वित्झर्लंड : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्यासोबतच्या एका सेल्फीसाठी लाखो तरुण-तरुणी आसूसलेले असतात. पण याच किंग खानला एका कार्यक्रमात हॉलिवूड कलाकरांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शाहरुख खानला ‘क्रिस्टल अवॉर्ड’ने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला हॉलिवूड कलाकार केट ब्लॅंचेट आणि प्रसिद्ध गायक एल्टन जॉन हे दोघेही उपस्थित होते. ‘क्रिस्टल’ पुरस्कार शाहरुखला प्रदान केल्यानंतर, त्याने केंट ब्लँचेट आणि एल्टन जॉन यांना त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्याने दोघांच्याही कामाची मुक्तकंठाने स्तुती केली. या दोघांबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, “केंट ब्लँचेट आणि एल्टन जॉन यांच्या सहवासात राहणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. केंट या अशा महिला अभिनेत्री आहेत, ज्या वाऱ्याची दिशा निश्चित करु शकतात. तर एल्टन यांनी आपल्या आवाजाने माझ्यासह अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे.” दरम्यान, शाहरुखची मीर फाऊंडेशन भारतातील अनेक लहान मुलं आणि महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. या संस्थेच्या कामाची दखल घेऊन, शाहरुखला क्रिस्टल पुरस्काराने गौरवण्यात आलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kannada Actor Producer Dileep Raj Died: सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
Dhurandhar 2 BO Day 55 Worldwide: रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'

व्हिडीओ

Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर दाव्यांवर सनसनाटी दावे
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर दाव्यांवर सनसनाटी दावे
Gold-Silver Rate : सोनं 9,231 रुपयांनी महाग, चांदीतही मोठी उसळी, अचानक झालेल्या या दरवाढीमागे नेमकं काय आहे कारण?
सोनं 9,231 रुपयांनी महाग, चांदीतही मोठी उसळी, अचानक झालेल्या या दरवाढीमागे नेमकं काय आहे कारण?
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget