एक्स्प्लोर

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'मध्ये शाहरुख अन् आर्यन खानची हजेरी; कधी पासून सुरू होणार नवा सीझन? जाणून घ्या...

Shah Rukh Khan Aryan Khan : 'कॉफी विथ करण 8'मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि आर्यन खान हजेरी लावणार आहेत.

Shah Rukh Khan Aryan Khan In Koffee With Karan 8 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याचा लेक आर्यन खान (Aryan Khan) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. दोघांचेही चाहते गेल्या काही दिवसांपासून त्यांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये (Koffee With Karan 8)  शाहरुख खान आणि आर्यन खान हजेरी लावणार आहेत. 

'कॉफी विथ करण' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सात सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सातही सीझनमध्ये किंग खान वेगवेगळ्या कारणाने सहभागी झाला आहे. यंदा मात्र आठव्या सीझनमध्ये तो लेक आर्यन खानसोबत दिसणार आहे. 

'कॉफी विथ करण 8' कधीपासून होणार सुरू

'कॉफी विथ करण 8' ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होऊ शकतो. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खान त्याच्या कोणत्या प्रोजेक्टसाठी 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर येणार नसून आर्यन खानसाठी येणार आहे. तसेच शाहरुख आणि आर्यनसोबत गौरी खानदेखील (Gauri Khan) 'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होऊ शकते. दुसरीकडे 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

आर्यनच्या 'स्टारडम'ची सर्वत्र चर्चा!

आर्यन खानने गेल्या काही दिवसांपूर्वीच कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला. स्वत:च्या ब्रँडची त्याने चांगलीच जाहिरात केली. आर्यन आता मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 'स्टारडम' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा आर्यन सध्या सांभाळत आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी आर्यन 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर येणार आहे. या वेबसीरिजचे सहा एपिसोड असणार आहेत. 

शाहरुखच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Shah Rukh Khan Upcoming Movies)

शाहरुखचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तसेच त्याने 'टायगर 3' आणि 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर तो सलमानसोबत 'टायगर वर्सेज पठाण' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

संबंधित बातम्या

Koffee With Karan Season 8: 'कॉफी विथ करण 8' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये 'हे' कपल लावणार हजेरी?

महत्त्वाच्या बातम्या

Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Embed widget