एक्स्प्लोर

पाकिस्तानी चहावाल्याची शाहरुखलाही भुरळ

मुंबई : पाकिस्तानमध्ये सध्या एक चहावाला सर्वाधिक चर्चेत आहे. हा चहावाला त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे सर्वांचं, विशेषत: तरुणींचं लक्ष वेधून घेत आहे. याच्या निळ्या नजरेने पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतातील मुलीही अक्षरश: घायाळ झाल्या आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही याची भुरळ पडली आहे. अर्शद खान असं या तरुणाचं नाव आहे. अर्शद शाहरुखचा जबरा फॅन आहे. ही गोष्ट शाहरुखला समजल्यावर त्यानेही अर्शदच्या डोळ्यांचं कौतुक केलं आहे. https://twitter.com/iamsrk/status/796951958095433728 अर्शद देखील त्याच्या सौंदर्यामुळे आता एक स्टार झाला आहे. अनेक तरुणी अर्शदच्या डोळ्यांवर फिदा आहेत. जिया अलीच्या अकाऊंटवरुन सर्वात आधी या चहावाल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर या फोटोला लाईक आणि शेअरचा अक्षरश: महापूर आला. या निली आखोंवाल्या अर्शदला सोशल मिडियावर न्यूक्लिअर वेपन आणि सर्जिकल स्ट्राईक ऑन इंडियन गर्ल्स म्हणूनही संबोधलं जातंय.

व्हिडिओ :  पाकिस्तानी चहावाला, निळ्या डोळ्याने तरुणींवर 'सर्जिकल स्ट्राईक'

निळ्या डोळ्यांच्या चहावाल्याचा 10 गोष्टी 1) नाव – अर्शद खान 2) अर्शदचं वय – 18 वर्ष 3) अर्शदला तब्बल 16 भावंडं आहेत 4) अर्शद हा मर्दन या खैबर पक्खुतन्वा प्रांतातील आहे. 5) अर्शदचं कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून इस्लामाबादमध्ये राहतं. अर्शद यापूर्वी फळविक्रेता होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने चहाचा गाडा सुरु केला. 6) अर्शदला चहावाला म्हटल्याचा राग येत नाही 7) अर्शदला मॉडेलिंग/अक्टिंगच्या ऑफरची आवड आहे 8) अर्शदला तशा अनेक ऑफर्सही आल्या आहेत 9) अर्शद खानचं स्वत:चं सोशल मीडियावर अकाऊंट नाही 10) आपण शाहरुख खानसारखं दिसतो, असं अर्शदला वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

Revati Sule Wedding: आधी शाहरुखची एंट्री, आता सुप्रिया सुळे अन् अभिनेता रवि किशनचा हटके अंदाज, लेकीच्या लग्नात दोघांनी केला डान्स VIDEO
आधी शाहरुखची एंट्री, आता सुप्रिया सुळे अन् अभिनेता रवि किशनचा हटके अंदाज, लेकीच्या लग्नात दोघांनी केला डान्स VIDEO
Revati Sule: रेवती सुळेच्या लग्नात अमृता फडणवीसांचा खास परफॉर्मेंस; रोमँटिक गाणं गायलं, सर्वांचं लक्ष वेधलं, VIDEO व्हायरल
रेवती सुळेच्या लग्नात अमृता फडणवीसांचा खास परफॉर्मेंस; रोमँटिक गाणं गायलं, सर्वांचं लक्ष वेधलं, VIDEO व्हायरल
Revati Sule Wedding Video: रेवती सुळेच्या लग्नात पवार बंधूंचा स्वॅग; युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स, बॉलिवूड गाण्यांवर धरला ठेका, VIDEO
रेवती सुळेच्या लग्नात पवार बंधूंचा स्वॅग; युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स, बॉलिवूड गाण्यांवर धरला ठेका, VIDEO
Bhootam Bhayam: हॉरर अन् कॉमेडीचा डबल डोस, रिलस्टार आता घाबरवणार अन् पोट धरुन हसवणार; 'भूतम भयम्' कधी होणार रिलीज?
हॉरर अन् कॉमेडीचा डबल डोस, रिलस्टार आता घाबरवणार अन् पोट धरुन हसवणार; 'भूतम भयम्' कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil Operation Tiger: शिंदे गटात जाताच संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात
संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात
Eknath Shinde On Omraje Nimbalkar: वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकरांना फोन फिरवला, एकच शब्द दिला!
वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना फोन फिरवला, एकच शब्द दिला!
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
Embed widget