एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : अरे रे...! 'Don 3'मधून शाहरुख खानची एक्झिट; 'या' कारणाने नाकारली ऑफर

Don 3 : फरहान अख्तरच्या 'डॉन 3' या सिनेमात शाहरुख खान दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Shah Rukh Khan says no to Don 3 : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून किंग खानच्या चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमांची प्रतीक्षा आहे. फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते. पण आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

फरहान अख्तरने 'डॉन 3'च्या कथानकावर काम करायला सुरुवात केली आहे. लवकरच तो या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा होती. पण आता किंग खान या सिनेमात दिसणार नसल्याचं समोर आलं आहे. 

शाहरुख खानने 'डॉन 3' नाकारला

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'डॉन 3' या सिनेमात दिसणार नाही. शाहरुखने या सिनेमाची ऑफर नाकारल्याने निर्मात्यांनी एका बड्या या सिनेमासाठी विचारणा केली आहे. 'डॉन 3'च्या कथेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून फरदान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यात चर्चा होत होत्या. कोरोनाकाळाआधीच या सिनेमाच्या कथेवर काम करायला सुरुवात झाली होती. पण आता या सिनेमामधून शाहरुखने मात्र माघार घेतली आहे. वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी शाहरुखने हा सिनेमा नाकारला असल्याचं समोर आलं आहे". 

डॉनच्या भूमिकेत कोण झळकणार? 

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने 'डॉन 3'मधून एक्झिट घेतल्याने निर्मात्यांनी आता दुसऱ्या सेलिब्रिटींना या सिनेमासाठी विचारणा करायला सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खानसारख्या एका दर्देजार अभिनेत्याला हा सिनेमा मिळणा असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा होईल. आता कोणत्या सेलिब्रिटीचं नशीब चमकतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

शाहरुख खानचे आगामी सिनेमे (Shah Rukh Khan Upcoming Movies)

शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा 5 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किंग खानचा 'पठाण' (Pathan) हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींचा गल्ला जमवला होता.

संबंधित बातम्या

Don 3: डॉन-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Questions PM Modi : 'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस...' पंतप्रधान मोदींच्या स्टेटमेंटवर दिया मिर्झाचा तिखट शब्दांत सवाल; म्हणाली..
Jana Nayakan Box Office: मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार
Sanjay Narvekar on CJP Protest: 'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
'वास्तव'मधील देढ फुटियाचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा; म्हणाले, 'जंतर मंतरवर अचानक गुंडागर्दी का सुरू झाली? यामागे राजकारण'
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Embed widget