एक्स्प्लोर

शाहरुख अमेरिकेतील एअरपोर्टवर ताब्यात, किंग खान संतप्त

नवी दिल्लीः अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलं. चौकशी करुन शाहरुखला सोडण्यात आलं. त्याने ट्वीट करून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.   अमेरिकेतील इमिग्रेशन विभागाने शाहरूखला विमानतळावर रोखून ठेवलं. मात्र याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सुरक्षा व्यवस्थेचा आदर आहे, पण प्रत्येक वेळी असे प्रकार होणं चांगलं नसल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.   https://twitter.com/iamsrk/status/763894690093473793   शाहरूखसोबत 2012 मध्येही न्यूयॉर्क एअरपोर्टवर असाच घडला होता. यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शाहरुखला 2009 मध्येही न्यू जर्सी येथे अडवण्यात आलं होतं. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'स्पॉटेड' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी जात होता.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Singer Salim Kodathur: मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
Prasad Oak: प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
Sanket Pathak: '...चपलेने मारायची वेळ आलीये'; राजकीय व्यक्तीचा उल्लेख करत मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'याचा गेम आता मी...
'...चपलेने मारायची वेळ आलीये'; राजकीय व्यक्तीचा उल्लेख करत मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'याचा गेम आता मी...

व्हिडीओ

Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget