एक्स्प्लोर

ASK SRK: "तुझे फालतू सिनेमे फक्त पीआर टीममुळे ब्लॉकबस्टर ठरले"; नेटकऱ्यानं किंग खानला डिवचलं, शाहरुखनं उत्तर देऊन केली बोलती बंद!

ASK SRK:  शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ट्विटरवरील आस्क एस आर के या सेशनमध्ये काही युझर्सनं शाहरुखला डंकी (Dunki) या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची शाहरुखनं उत्तरं दिली आहेत. 

ASK SRK: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  आता शाहरुखच्या ट्विटरवरील आस्क एस आर के या सेशनमध्ये काही युझर्सनं शाहरुखला डंकी या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची शाहरुखनं उत्तरं दिली आहेत. 

नेटकऱ्यांचे अतरंगी प्रश्न

एका नेटकऱ्यानं आस्क एस आर के या सेशनमध्ये शाहरुखला प्रश्न विचारला, "डंकीमध्ये सॅक्स सुक्स तर नाही ना? वडिलांसोबत चित्रपट पाहू शकतो ना?" या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, "सॅक्स सुक्स म्हणजे काय? ते मला कळालं नाही, पण तिकिटावर टॅक्स टूक्स आहे. तो तू वडिलांकडून घे"

एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, "तू आमच्यासोबत डंकी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघशील का? आम्ही तुला वचन देतो की, आम्ही तुझ्या बॉडीगार्डला त्रास देणार नाही आणि चांगले वागू". नेटकऱ्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, "यार, मी हा सिनेमा पाच वेळा पाहिला आहे. जर तू सहाव्या वेळी चित्रपट पाहिला तर मी नक्की तुझ्यासोबत चित्रपट बघायला येईल"

नेटकऱ्यानं किंग खानला डिवचलं

एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, "तुझ्या अत्यंत प्रभावी आणि कार्यक्षम पीआर टीममुळे तुझी गेले दोन फालतू सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. तुझा पीआर आणि मार्केटिंग टीमवर अजूनही विश्वास आहे का की, डंकी देखील हिट होईल? आणि हा चित्रपट बॉलिवुडमधील आणखी एक गोल्डन फालतू चित्रपट ठरेल?", हा प्रश्न विचारुन नेटकऱ्यानं शाहरुखसोबत पंगा घेतला. पण शाहरुखनं त्याला सडेतोड उत्तर दिलं. 

शाहरुखचं सडेतोड उत्तर

शाहरुखनं नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं,  "साधारणपणे मी तुझ्यासारख्या बुद्धिमान लोकांना उत्तर देत नाही. परंतु तुमच्या बाबतीत मी अपवाद करत आहे कारण मला वाटते की, तुला बद्धकोष्ठता झाली आहे आणि त्यावर तू उपचार घे. माझ्या PR टीमला तुला काही औषधे पाठवायला सांगेन. आशा आहे की तू लवकर बरा होशील"

संबंधित बातम्या:

Shah Rukh Khan: "भावा माझ्याकडे पैसे नाहीयेत"; नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुख खाननं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

 

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant: राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
Embed widget