एक्स्प्लोर

Ask SRK Session: नेटकरी म्हणाला, "मी माझ्या 4 बायकांना 24 मुलांना आणि 50 शेजाऱ्यांना डंकी बघू देणार नाही!"; किंग खाननं रिप्लाय दिला, "भावा तू तसंही..."

Ask SRK Session: नुकतेच शाहरुखनं (Shah Rukh Khan) ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी शाहरुखला डंकी (Dunki) या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारले.

Ask SRK Session: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या 'डंकी' (Dunki) या आगामी  चित्रपटामुळे चर्चेत आहे.  डंकी चित्रपटातील 'निकले थे कभी हम घर से'  हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती देखील मिळत आहे. नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी शाहरुखला डंकी या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखनं उत्तर देखील दिली.

नेटकऱ्याच्या अतरंगी प्रश्नाला शाहरुखचं खास उत्तर

एसआरके या सेशनमध्ये शाहरुखला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, "शाहरुख, लव्ह मी बॅक, नाही तर मी माझ्या 4 बायकांना, 24 मुलांना आणि 50 शेजाऱ्यांना डंकी बघू देणार नाही! तू एवढं नुकसान झेलू शकणार नाहीस" नेटकऱ्याच्या या अतरंगी प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, "भावा तू तसंही एवढा बिझी असशील, अजून काम करायला वेळ कसा काढणार? प्लिज तू मुलांसोबत आणि पत्नींसोबत वेळ घालव. मुलांसोबत खेळ आणि बायकांना चित्रपटासाठी घेऊन जा."

"मी 8 वर्षांपासून कॅनडात राहतोय. निकले थे कभी हम घर से हे गाणं ऐकल्यानंतर आता इथे राहावंसं वाटत नाहीये. मी भारतात येत आहे." असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं. या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "अरे यार….मला सुद्धा वाटते की भारत बेस्ट आहे पण सर्व निर्णय काळजीपूर्वक घे. कधी-कधी बाहेर काम करून स्वत:चे आयुष्य घडवावं लागतं."

"सर, तुमच्या घराबद्दल थोडं सांगा" असं ट्वीट एका युझरनं केलं. या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "माझे हृदय जेथे आहे तेथेच माझे घर आहे"

डंकी कधी रिलीज होणार?

डंकी हा चित्रपट 22 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. डिंकी आणि प्रभासच्या सालार या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. डंकी या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन ईरानी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

संंबंधित बातम्या:

Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'डंकी' सिनेमासाठी घेतलंय तगडं मानधन; जाणून घ्या तापसी पन्नू, बोमन ईरानी यांच्या मानधनाबद्दल

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget