एक्स्प्लोर

'सैराट'च्या पायरसीप्रकरणी 6 जणांना अटक, 6 हजार सीडी जप्त

मुंबई: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सैराट सिनेमाला पायरसीचं ग्रहण लागलं आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर, पोलिसांनीही झाडाझडती सुरु केली आहे. पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर 'सैराट'ची पायरटेड कॉपी बनवल्याचा आरोप आहे.  तसंच त्यांच्याकडून 23 सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.   याप्रकरणी पुण्यात पहिली अटक झाली होती. त्यानंतर काल मुंबईतून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 7 ठिकाणी धाडी टाकून ही कारवाई केली.   कारवाईदरम्यान आरोपींकडून सैराटच्या 23 सीडी, 3 कॉम्प्युटर आणि जवळपास 6 हजार रिकाम्या सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.   पायरेट कॉपीचे सर्व साहित्य जप्त   पोलिसांनी पायरेट कॉपी बनवण्यासाठीचे सर्व साहित्य आरोपींकडून जप्त केले आहे. सैराटची कॉपी पायरेट करणाऱ्या सुरेंद्र घोसाळकर (34), हशीम खान (21), शाहबाज खान (22), मुश्ताक खान (23), इबनेश शाह (34) आणि अब्दुल शाह उर्फ बबलू (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.   अटक करण्यात आलेल्या सर्वांवर पायरसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   नागराज मंजुळेंची पोलिसात धाव   सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटची कॉपी लिक झाल्याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तत्काळ कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत ही कारवाई केली आहे.   यापूर्वी पुणे पोलिसांनी स्वारगेट इथं सैराट सिनेमाची सीडी विकताना कासीम शेख नावाच्या इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली होती.

संबंधित बातम्या

'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल

नागराज मंजुळेच्या 'सैराट'बाबात सई ताम्हणकरचं आवाहन !

रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेने 'सैराट', चार दिवसात 15 कोटी पार

'सैराट'लाही पायरसीचं ग्रहण, नागराज मंजुळेंची पोलिसात धाव

मराठी 85, इंग्रजी 73, 'सैराट'मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट !

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget