एक्स्प्लोर

रजनीकांतची पत्नी लता यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

तामिळनाडू : दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या पती लता यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. 'कोचाडियन' चित्रपटाच्या विक्री हक्क प्रकरणी एका जाहिरात कंपनीच्या याचिकेनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे.   कोचाडियन या अॅनिमेटेड तामिळ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन टीमची फसवणूक केल्याचा आरोप लता यांच्यावर आहे. कोचाडियन या चित्रपटात रजनीकांत प्रमुख भूमिकेत आहेत. यापूर्वी बंगळुरु पोलिसात फसवणूक प्रकरणी लता रजनीकांत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोर्टात खोटी कागदपत्रं सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.   हळसुरु गेट पोलिस स्थानकात कलम 196 (खोटी कागदपत्रं सादर करणे), 199 (खोटं प्रतिज्ञापत्र सादर करणं) 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.   https://twitter.com/ANI_news/status/751362928406855680 कोचाडियन चित्रपटासाठी आपल्या फर्मने 14.9 कोटी रुपयांचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम केल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. लता यांनी करारावर स्वाक्षरी करुन संपूर्ण रक्कम देण्याची हमी दिली होती. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यापैकी फक्त 8.7 कोटी रुपये लता यांनी चुकते केले असून उर्वरित 6.2 कोटी रुपये भरले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...
AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...
Thaai Kizhavi Box Office Collection: 63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट
63 वर्षांच्या अभिनेत्रीनं हादरवलं Box Office; दहा दिवसांतच धुवांधार कमाई, मेकर्सना 363% जबरदस्त प्रॉफिट

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
Embed widget