एक्स्प्लोर

हातात खोरं घेऊन साताऱ्यात अक्षयकुमारचं श्रमदान

साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गावात अक्षयकुमार गावकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी झाला.

सातारा : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी खिलाडी अक्षयकुमार साताऱ्याच्या शिवारात दाखल झाला. हातात खोरं घेऊन अक्षयने गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानही केलं. अक्षयकुमार 'केसरी' सिनेमाच्या शूटिंगनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून कोरेगाव तालुक्यात आहे. पिंपोडे बुद्रुक गावात अक्षयकुमार गावकऱ्यांसोबत श्रमदानात सहभागी झाला. अक्षयने यावेळी गावाच्या कामासाठी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली. दोन दिवसांपूर्वीच 'पानी फाऊंडेशन'च्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अक्षयकुमार या गावात आल्यानंतर आपणही वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात सहभागी होऊ, असा शब्द त्याने दिला होता. त्यानुसार बुधवारी पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात सहभाग घेऊन अक्षयने आपला शब्द पाळला.
जलसंधारण कामांच्या पाहणीसाठी आमिर-किरण पाथर्डीत
अक्षय श्रमदान करत असताना काही तरुणांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. मात्र हा गोंधळ पाहून अक्षयने तिथून काढता पाय घेतला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटीलही उपस्थित होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपट पाहिल्यानंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील भारावून गेले, पोस्ट व्हायरल, रितेश देशमुख कमेंट करुन म्हणाला..
'राजा शिवाजी' चित्रपट पाहिल्यानंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील भारावून गेले, पोस्ट व्हायरल, रितेश देशमुख कमेंट करुन म्हणाला..
Munawar Faruqui: प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
Rinku Rajguru: 'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी तर...' चाहत्याच्या भन्नाट प्रश्नावर रिंकू राजगुरू नेमकं काय म्हणाली?
'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी तर...' चाहत्याच्या भन्नाट प्रश्नावर रिंकू राजगुरू नेमकं काय म्हणाली?
Bhoot Bangla: अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Gokul Election: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Video: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
Pune Bhor Crime news: आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
Embed widget