एक्स्प्लोर

Sankarshan Karhade: 'माझ्यावर चार गुंडांनी हल्ला केला...'; संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

संकर्षण (Sankarshan Karhade) हा सध्या त्याच्या नाटकामुळे नाही तर एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.

Sankarshan Karhade:  अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा  त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. तो नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.  संकर्षण हा गेल्या काही दिवांपासून “नियम व अटी लागू…”  या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संकर्षण हा सध्या त्याच्या नाटकामुळे किंवा शोमुळे नाही तर त्यानं शेअर केलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

संकर्षणची पोस्ट

संकर्षणनं इन्स्टाग्रामवर त्याचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये त्याच्या हाताला दुखापत झालेली दिसत आहे. या फोटोला संकर्षणनं कॅप्शन दिलं, परवा रात्री माझ्यावर 4 (चार) गुंडांनी हल्ला केला. मी त्यांच्याशी 2 (दोन) हात केले. त्यात माझा 1 (एक) हात जखमी झालाय. ह्याची तुम्हाला 0 (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय.' संकर्षणनं शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

संकर्षणच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, '3 (तीन) वेळा सांगून ही ऐकत नाहीस... काळजी घे रे बाबा' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तुला मिळत असलेल यश बघवत नसेल ...'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कुकिंग शोचे नाव 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) असं आहे. संकर्षण हा 'महाराष्ट्राची किचन क्वीन'  या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. 

माझी तुझी रेशिमगाठ, खुलता कळी खुलेना या मालिकांमध्ये संकर्षणनं काम केलं. तसेच त्यानं वेडिंग चा शिनेमा या चित्रपटात देखील संकर्षणनं काम केलं आहे.  'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाचं संकर्षणनं सूत्रसंचालन केलं होतं. संकर्षण हा सध्या “नियम व अटी लागू…” या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकामधील संकर्षणच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  “नियम व अटी लागू…” या नाटकाचे निर्माते  प्रशांत दामले आहेत, तर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी  आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtrachi Kitchen Queen: "सुगरणींनो, पदर खोचून तयार रहा"; 'महाराष्ट्राची किचन क्वीन' कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
Kangana Ranaut: कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका
'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget