एक्स्प्लोर

Web Series : अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित सीरिज आवडतात? पाहा नेटफ्लिक्सवरील या पाच सीरिज

जर तुम्हाला अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित वेब आवडत असतील तर तुम्ही नेटफ्लिक्सवरील (Netflix) या पाच वेब सीरिज पाहु शकता. 

The Top 5 Action Web Series : ओटीटीवरील  (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते. काही लोकांना रोमँटिक कथानकावर आधारित चित्रपट आवडतात तर काहींना अॅक्शन असणारे चित्रपट आवडतात. जर तुम्हाला अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित वेब आवडत असतील तर तुम्ही नेटफ्लिक्सवरील (Netflix) या पाच वेब सीरिज पाहु शकता. 

माई (Mai)
नेटफ्लिक्सच्या माई या वेब सीरिजमध्ये एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जी एका माफियाल मारते.  IMDb ने या  वेब सीरिजला 7.2 रेटिंग दिले आहे. 

'ये काली काली आंखें' (Yeh Kaali Kaali Ankhein)

'ये काली काली आंखे' ही वेब सीरिज तुम्ही पाहु शकता. यात एका माणसाची कहाणी दाखवण्यात आली आहे ज्याला  जीवन जगण्यासाठी काही लोकांचा सामना करतो. IMDb ने या मालिकेला 7.1 रेटिंग दिले आहे.

मनी हाईस्ट (Money Heist)

मनी हाईस्ट या वेब सीरिजला IMDb कडून 8.2 रेटिंग मिळाले आहे, ही देखील अॅक्शन वेब सीरिज आहे. या  सीरिजमध्ये काही पोलीस आणि चोर यांच्यातील चकमक दाखवण्यात आली आहे.

दिल्ली क्राईम (Delhi Crime)
अॅक्शन, क्राईम आणि सस्पेन्स असलेल्या दिल्ली क्राईम या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  या सीरिजमधील अभिनेत्री शेफाली शाहच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  IMDb नं या सीरिजला 8.5 रेटिंग मिळालं आहे. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. रसिका दुग्गल, राजेश तेलांग यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली. सीरीजचे कथानक मयंक तिवारी, शुभ्रा स्वरूप आणि इंशिया मिर्जा यांनी लिहिली आहे. या सीरिजचे संवाद लेखन विराट बसोया आणि संयुक्था चावला शेख यांनी केलं आहे. 

'सेक्रेड गेम्स (Sacred Games)'
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली. सेक्रेड गेम्समधील नवाजुद्दीन आणि सैफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजला आईएमडीबी (IMDB)नं 8.5 रेटिंग दिलं आहे. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

OTT Release January 2023: जानेवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका; ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget