एक्स्प्लोर

'क्रिकेट खेळणं माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं,' सचिनच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला “सचिन: अ बिलियन ड्रीम्स” या सिनेमाच्या ट्रेलर आज रिलीज झाला. कालच या सिनेमाचं एक पोस्टरही लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेला. या ट्रेलरमधील सचिनची काही वाक्यं अक्षरश: मनाचा ठाव घेणारी आहेत. 'क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं.' असं म्हणत सचिननं या ट्रेलरमध्ये आपली क्रिकेटविषयी असणारी भावना व्यक्त केली आहे. या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. हा सिनेमा वास्तवावर बेतलेला असल्यानं याचा ट्रेलरही तसाच करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच सचिननं स्वत: ट्विटरवरून सिनेमाचा ट्रेलर ट्विट केला आहे. अवघ्या काही मिनिटातच हजारो जणांनी सचिनचा हा ट्वीट लाईक आणि रिट्वीट केला आहे. या सिनेमात सचिननं स्वतःच काम केलं आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सचिनच्या चाहत्यांमध्ये कमालीची आहे. 26 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Ashram web series: 'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Embed widget