एक्स्प्लोर

Fighter New Release Date : हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

Fighter : हृतिक रोशन 'फायटर' सिनेमा 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Fighter New Release Date :  हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) लवकरच रुपेरी बडद्यावर झळकणार आहेत. त्यांचा 'फायटर' (Fighter) सिनेमा 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

हृतिक रोशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा आधी 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 
सिद्धार्थ आनंद या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

'फायटर' सिनेमात हृतिक आणि दीपिकासोबत अनिल कपूरदेखील दिसणार आहेत. हृतिकच्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. हृतिकचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  

संबंधित बातम्या

Om The Battle Within : आदित्य रॉय कपूरच्या 'ओम द बॅटल विदइन' सिनेमाचे पोस्टर रिलीज

Potra : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पोटरा' सिनेमाची बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट

Kaun Pravin Tambe Trailer Out : 'इक्बाल'नंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, 'कौन प्रवीण तांबे'चा ट्रेलर रिलीज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच
अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच
Sanjay Raut on BJP : भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
Parvati Constituency: पर्वती मतदासंघात माधुरी मिसाळांना पक्षातूनच आव्हान; श्रीनाथ भिमालेंनी महामंडळ नाकारलं; विधिमंडळाच्या निर्णयावर ठाम
पर्वती मतदासंघात माधुरी मिसाळांना पक्षातूनच आव्हान; श्रीनाथ भिमालेंनी महामंडळ नाकारलं; विधिमंडळाच्या निर्णयावर ठाम
Sanjay Raut : मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivaji Park Sabha : विधानसभा प्रचारसभांसाठी शिवाजी पार्कसाठी 4 पक्षांची रस्सीखेचSharad Pawar Z  Plus Security : शरद पवारांनी झेड प्लस सिक्युरिची घेण्याचा आग्रहAmit Thackeray Elected Vidhansabha : मनसे नेत्यांकडून अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारीचा आग्रहSanjay Raut on SC And EC | निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय भाजपची बी टीम, संजय राऊतांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच
अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच
Sanjay Raut on BJP : भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
Parvati Constituency: पर्वती मतदासंघात माधुरी मिसाळांना पक्षातूनच आव्हान; श्रीनाथ भिमालेंनी महामंडळ नाकारलं; विधिमंडळाच्या निर्णयावर ठाम
पर्वती मतदासंघात माधुरी मिसाळांना पक्षातूनच आव्हान; श्रीनाथ भिमालेंनी महामंडळ नाकारलं; विधिमंडळाच्या निर्णयावर ठाम
Sanjay Raut : मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
Amit Thackeray : अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
Ajit Pawar: दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार
दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार
Uddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग
Uddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; या तीन जागांवर घोडं अडलं!
कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; 'या' तीन जागांवर घोडं अडलं!
Embed widget