एक्स्प्लोर

Raveena Tandon: 'मोतीबिंदूचं ऑपरेशन करुन घ्या..'; ट्विंकल खन्नासोबत तुलना करणाऱ्याला रवीनानं दिलं मजेशीर उत्तर

रवीना (Raveena Tandon) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. एका नेटकऱ्यानं रवीनाची तुलना ट्विंकल खन्नासोबत (Twinkle Khanna) केली.

Raveena Tandon: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले. रवीना ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या रवीना ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. एका नेटकऱ्यानं रवीनाची तुलना ट्विंकल खन्नासोबत (Twinkle Khanna) केली. त्यानंतर रवीनानं त्या नेटकऱ्याला मजेशीर उत्तर दिलं. 

रवीनानं Ask Me A Question या सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं रवीनाला प्रश्न विचारला की, लहानपणी रवीना आणि ट्विंकल खन्ना यांच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. मला दोघींमधील फरक लवकर लक्षात येत नव्हता.' चाहत्याच्या या कमेंटवर रवीनानं उत्तर दिलं, 'तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करुन घ्या. त्याच्यासाठी लागणाऱ्या फंडची व्यवस्था केली जाईल.' रवीनाच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

Raveena Tandon: 'मोतीबिंदूचं ऑपरेशन करुन घ्या..'; ट्विंकल खन्नासोबत तुलना करणाऱ्याला रवीनानं दिलं मजेशीर उत्तर

रवीना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF 2) या चित्रपटामधून रवीना प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

रवीनाने लग्नापूर्वी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं. तेव्हा रवीनाचं वय 21 वर्षे होते. छाया आणि पूजा या दोन्ही मुलींचे लग्न झाले असून त्यांना मुलेही आहेत. त्यामुळे रवीना ही वयाच्या 46 व्या वर्षी आजी झाली. 2004 मध्ये रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले. त्यांना रणबीर आणि राशा नावाची दोन मुले देखील आहेत.

सुपरहिट चित्रपटांमध्ये केलं काम

रवीनाने 1991 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. रवीनाला इन्स्टाग्रामवर 7.4 मिलियन नेटकरी फॉलो करतात. तसेच अनेक जण तिच्या पोस्टला लाइक आणि कमेंट्स देखील करतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Raveena Tandon: वयाच्या 46 व्या वर्षी रवीना झाली 'आजी'; कॉलेज सोडून अभिनय क्षेत्रात केलं काम

महत्त्वाच्या बातम्या

South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
Ranbir Kapoor Ganpati Bappa Prasad: 'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
Embed widget