एक्स्प्लोर

सलमानचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 11 मधून बाहेर पडलेल्या जुबैर खानने सलमान खानविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता सलमानचा सर्वात जवळचा आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 11 मधून बाहेर पडलेल्या जुबैर खानने सलमान खानविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता सलमानचा सर्वात जवळचा आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप काय? महिलेच्या आरोपानुसार, "जुबेर खानच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी शेराने सांगितलं होतं. पण नकार दिल्याने त्याने बलात्कार करण्याची धमकी दिली. शेराविरोधात भारतीय दंडविधान कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे." तक्रारदार महिला कोण? गुन्हा नोंदवणारी महिला एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते. बिग बॉसमधून हकालपट्टी झालेल्या जुबेरने सलमानवर गैरवर्तणुकीचा आरोप करत लोणावळ्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने त्याला मदत केली. आपण जुबेरची बहिण असल्याचा दावा महिलेने केला आहे. जुबेर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती अनेकदा त्याच्यासोबत दिसली आहे. शेराने आरोप फेटाळले परंतु शेराने हे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्या महिलेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा शेराने केला. तसंच ही महिला कोण आहे हेदेखील माहित नसल्याचं शेराने सांगितलं. शेरा 20 वर्षांपासून सलमानसोबत शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली आहे. पण त्याला शेरा नावानेच ओळखलं जातं. सलमानसाठी शेरा कुटुंबातील सदस्यासारखा आहे. सलमानला ज्या ठिकाणी जायचं असतं, शेरा त्या ठिकाणी एक दिवस आधीच जाऊन तिथली पाहणी करतो. शेराने बॉडीबिल्डिंगमध्ये ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र यांसारखे पुरस्कार जिंकले आहेत. शेरा कंपनीचा मालक शेरा सलमानचं एका मित्राप्रमाणे संरक्षण करतो. तो मुंबईत सलमानच्या जवळच राहत असे. त्यानंतर तो सलमानचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या सांगण्यावरुन मागील वर्षी त्याने स्वत:ची विजक्राफ्ट ही कंपनीही सुरु केली. यासोबतच त्याची 'टायगर सिक्युरिटी' ही कंपनीही आहे, जी सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवते.

महत्त्वाच्या बातम्या

Badshah Post After Divorce: 'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
Mahesh Babu Son Gives Toxic Half Star Rating: सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार
सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार
Jahnavi Killekars Fashion Brand: जान्हवी किल्लेकरनं चाहत्यांना दिली Good News, चाहते खूश; सिद्धीविनायकांचं दर्शन घेत नव्या प्रवासाला सुरुवात
जान्हवी किल्लेकरनं चाहत्यांना दिली Good News, चाहते खूश; सिद्धीविनायकांचं दर्शन घेत नव्या प्रवासाला सुरुवात
Sohail Khan Drunk Video: सलमान खानचा भाऊ मुलांसोबत रेस्टॉरंट बाहेर स्पॉट, मुलांचा आधार घेत उभा; सोहेल खान दारुच्या नशेत? VIDEO
सलमान खानचा भाऊ मुलांसोबत रेस्टॉरंट बाहेर स्पॉट, मुलांचा आधार घेत उभा; सोहेल खान दारुच्या नशेत? VIDEO

व्हिडीओ

Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Sandeep Deshpande : गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला
गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला "फेकू " कोण? मनसेच्या संदीप देशपांडेंची डिवचणारी पोस्ट
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
Embed widget