एक्स्प्लोर

Dipeeka Padukone with Ranveer Singh: रणवीरनं दीपिकाला दिलं सरप्राइज; भर मुलाखतीत केलं किस, व्हिडीओ होतोय व्हायरल

रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Dipeeka Padukone) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Dipeeka Padukone with Ranveer Singh Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) विविध सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Dipeeka Padukone) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिका मुलाखत देत आहे. मुलाखतीदरम्यान दीपिका पदुकोणला सरप्राइज देण्यासाठी रणवीर  पोहोचला आहे. रणवीरला पाहून दीपिका थक्क झाली. दीपिका टाइम मॅगझिनसाठी फोटोशूट करण्यासाठी आली होती. यादरम्यान, रणवीरनं दीपिकाला सरप्राइज दिलं. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलाखतीमध्ये दीपिकाला लग्नाबाबत एक प्रश्न विचारला जातो आणि त्याच दरम्यान रणवीर तिथे पोहोचतो. रणवीर आणि दीपिका हे एकमेकांना किस करतात. दीपिका आणि रणवीर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  पुढे व्हिडीओमध्ये दीपिका म्हणते,  'मला माझ्या पतीसोबत वेळ घालवायला आवडते. मी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न केले आहे.' या व्हायरल व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीरच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Padukone 🤍 (@deepikapadukone.life)

दीपिका आणि रणवीरचे आगामी चित्रपट

दीपिकाच्या (Dipeeka Padukone) पठाण (Pathaan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.  आता दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' आणि फायटर सारख्या चित्रपटात दिसणार आहे. तर गेल्या वर्षी रणवीरचा 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रणवीर हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबतच  धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील काम करणार आहेत.  दीपिका आणि रणवीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला नेटकऱ्यांनी पसंती मिळते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ranveer Singh: रिपोर्टरनं रणवीरला ओळखलंच नाही; ओळख करुन देत अभिनेता म्हणाला, 'सर मी मुंबई येथून...', व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Embed widget