एक्स्प्लोर

Ranbir Kapoor On Shamshera : '...म्हणून शमशेरा झाला फ्लॉप'; रणबीरनं सांगितलं कारण

रणबीरनं त्याचा शमशेरा (Shamshera) चित्रपट का फ्लॉप ठरला? या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

Ranbir Kapoor On Shamshera : अभिनेता रणबीर कपूरचा  (Ranbir Kapoor)  ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना रिअल लाईफ कपल  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर यांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघे सध्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. दिल्लीमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करताना रणबीरनं त्याचा शमशेरा (Shamshera) चित्रपट का फ्लॉप ठरला? या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

काय म्हणाला रणबीर? 
वाणी कपूर, सजंय दत्त आणि रणबीर अशी तगडी स्टार कास्ट असूनही शमशेरा चित्रपट फ्लॉप ठरला. याबाबत रणबीरला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रणबीरनं सांगितलं की, 'शमशेरा हा चित्रपट फ्लॉप झाला कारण त्या चित्रपटाचा कंटेंट चांगला नव्हता.' रणबीरच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.

संजय दत्तनं दिली होती प्रतिक्रिया 
शमशेरा फ्लॉप ठरल्यानंतर संजय दत्तनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की, काही लोक चित्रपट न बघताच त्याच्याबद्दल वाईट बोलत आहेत.  आम्ही या चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप मेहनत केली आहे. '

रणबीर कपूरने 'शमशेरा'  चित्रपटासाठी 20 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.  चित्रपटातील रणबीरच्या बॉडी आणि लूकन अनेकांचे लक्ष वेधले या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा करण मल्होत्राने सांभाळली आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाची निर्मिती  यशराजच्या बॅनरखाली करण्यात आली.  अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅफॉर्मवर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला.

ब्रह्मास्त्रची तगडी स्टार कास्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये  शाहरुख खान, मौनी रॉय, नागार्जुन, अमिताभ बच्चन हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यानं केलं आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटातील केसरिया या गाण्यानं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली.

 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget