एक्स्प्लोर

दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा!

सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्रासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटींपासून वाचण्यासाठी राम गोपाल वर्म हा चित्रपट वेबवर रिलीज करत असल्याचं म्हटलं जात आहे.

हैदराबाद : निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'गॉड, सेक्स अँड ट्रूथ'मधून अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली हैदराबादमध्ये त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आरजीव्हीच्या 'गॉड, सेक्स अँड ट्रूथ'मध्ये अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार केल्याप्रकरणी, राम गोपाल वर्माविरोधात आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राम गोपल वर्माचा पॉर्न स्टारसोबत सिनेमा, पोस्टर रिलीज एका सामाजिक कार्यकर्त्या देवी आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या तक्रारीनंतर सेंट्रल क्राईम स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. वर्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंपैकी एक फोटो अश्लील असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. दुसरीकडे महिलांच्या एका गटाने सिनेमावर बंदी घालून वर्माला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी हैदराबादमध्ये आंदोलन केलं. हा सिनेमा आज सकाळी 9 वाजता वेबवर प्रदर्शित झाला आहे. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्रासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटींपासून वाचण्यासाठी राम गोपाल वर्म हा चित्रपट वेबवर रिलीज करत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच वर्मा महिलांना सेक्स ऑब्जेक्ट म्हणून दाखवत पॉर्नोग्राफीचा प्रसार करत आहे, असाही आरोप करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
Tanishaa Mukerji On Womens Having Affairs With Married Men: 'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
OTT UPI Payment Charges: UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
Salman Khan Ganpati Visarjan: गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO
गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरेसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
Embed widget