एक्स्प्लोर

Hrithik Roshan Saba Azad : हृतिक-सबाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला? राकेश रोशन यांनी दिली महत्त्वाची माहिती

Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Rakesh Roshan On Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

राकेश रोशन काय म्हणाले? 

राकेश रोशन (Rakesh Roshan) म्हणाले की, "हृतिक-सबाच्या लग्नाबद्दल मला काही माहिती नाही, मी ऐकलेलं नाही. सध्या त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लग्न हा भातुकलीचा खेळ नव्हे. लग्न म्हटल्यावर जबाबदारी देखील येते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करुन हृतिक योग्य तो निर्णय घेईल". 

हृतिक रोशन-सबा आझाद लव्हस्टोरी (Hrithik Roshan Saba Azad Love Story)

हृतिक आणि सबाची लव्हस्टोरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. सबा ही रॅपर असून तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हृतिकला तो व्हिडीओ आवडल्याने त्याने सबासोबत मैत्री केली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असून त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. एकमेकांसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

सुझान आणि हृतिक 14 वर्षांनी विभक्त

सबा सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी हृतिक सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला होता. 2000 मध्ये हृतिक आणि सुझानचं लग्न झालं होतं. लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतरही त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली आहे. सुजैन सध्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे. 

हृतिक रोशनचे आगामी सिनेमे (Hrithik Roshan Upcoming Movie)

हृतिकचा 'विक्रम वेधा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो सैफ अली खान, रोहित सराफ आणि राधिका आपटेसोबत झळकला होता. हृतिकचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉयसोबत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Hrithik Roshan : गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन परदेशात रवाना; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIndia Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP MajhaUddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget