एक्स्प्लोर

नाना पाटेकर आणि रजनीकांत यांच्या 'काला'चा ट्रेलर रिलीज

सुपरस्टार रजनीकांत यांच्या काला सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या तमिळ सिनेमाला तेलुगू आणि हिंदीमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या काला सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या तमिळ सिनेमाला तेलुगू आणि हिंदीमध्येही रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे या सिनेमाचा आज हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये नाना पाटेकर यांचीही मुख्य भूमिका दिसत आहे. रजनीकांत भ्रष्टाचाराविरोधात लढा देत असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे, तर नाना पाटेकर एका मोठ्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत. काला म्हणजेच रजनीकांत आणि नाना पाटेकर या सिनेमात आमनेसामने आहेत. धारावीला वाचवण्यासाठी काला लढत आहे. सिनेमाची निर्मिती धनुषने केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा पा. रंजित यांनी सांभाळली आहे. 7 जून रोजी देशभरात हा सिनेमा रिलीज होईल. या सिनेमाची टक्कर बॉक्स ऑफिसवर 'ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम'सोबत होणार आहे. पाहा ट्रेलर :

महत्त्वाच्या बातम्या

Raaz Actress Malini Sharma: 'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
Kangana Ranaut Kriti Sanon: 'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
Beed Files First Poster: पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?      
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget