एक्स्प्लोर

Radhe Shyam Censor certificate : सेन्सॉरकडून 'राधे श्याम'ला मिळाले U/A प्रमाणपत्र

Radhe Shyam : सुपरस्टार प्रभासचा 'राधे श्याम' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Radhe Shyam Censor certificate : बाहुबली सिनेमामुळे प्रभासला (Prabhas) जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले होते. लवकरच प्रभास आणि पूजा हेगडेचा 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डने U/A प्रमाणपत्र देऊन मंजुरी दिली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

'राधे श्याम' सिनेमा 11 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अनेक भाषांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. सध्या दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्यासह प्रभास आणि पूजा हेगडे या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभास लवकरच 'आदी पुरुष' सिनेमातदेखील दिसणार आहे. 'राधे श्याम' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

83 World Television Premiere : 'जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा', 'या' दिवशी होणार '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले, अश्रू अनावर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक

Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत

National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray on PM Modi  : मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरे यांचा मोदींना थेट सवालABP Majha Headlines : 11 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray on PM Modi  : मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरे यांचा मोदींना थेट सवालUddhav Thackeray on PM Modi  : राजकारणात भाजपला पोरं होत नाहीत, नकली संतानं मांडीवर घेतील आहेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर

आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक

गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून

पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल

Embed widget