एक्स्प्लोर

Priyanka Chopra : 'The Matrix Resurrections' सिनेमात प्रियांका चोप्रा साकारणार 'सती'ची भूमिका

प्रियांका चोप्रा लवकरच 'The Matrix Resurrections'सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती 'सती'ची भूमिका साकारणार आहे.

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' 'The Matrix Resurrections' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचे नुकतेच एक प्रदर्शित झाले होते. 'द मॅट्रिक्स' च्या चौथ्या भागात प्रियांका 'सती'ची भूमिका साकारणार आहे. 
सिनेमाच्या पोस्टरमध्ये स्थानिक भाषेत कॅप्शन लिहिण्यात आली आहे. तसेच प्रियांकाच्या पात्राचा उल्लेख करताना 'सती' हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. 

प्रियांकाच्या आगामी सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. 'द मॅट्रिक्स' च्या तिसऱ्या भागात सतीला ओरॅकलच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. ओरॅकलने 'द मॅट्रिक्स'मध्ये 'सती'ची तस्करी केल्यानंतर तिचे संरक्षण केले होते. प्रियांका 'द मॅट्रिक्स रिव्होल्यूशन्स'मध्ये 'सती'ची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच ब्रिटीश फिल्म अवॉर्ड्समध्ये प्रियांकाने लक्ष वेधून घेतले होते. प्रियांकाचा ब्रिटीश फिल्म अवॉर्ड्समधील लूक जबरदस्त होता.

View this post on Instagram
 
A post shared by Warner Bros. Korea (@warnerbros.korea)

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून जोनास आडनाव टाकले काढून 

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास आडनाव काढून टाकले आहे. त्यामुळे प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या संबंधांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यावर स्पष्टीकरण देत मधु चोप्राने सोशल मीडियावर लिहिले आहे,"प्रियांका चोप्रा आणि निकचं नातं तुटलेलं नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे."

प्रियांका आणि निकने दिवाळी एकत्र साजरी केली होती. लग्नानंतर दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांसोबत दिवाळी साजरी केली होती. पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी करताना दोघेही दिसून आले होते. फोटोंत दोघेही आनंदात दिसत होते. 

संबंधित बातम्या

Priyanka Chopra ने इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन हटवले Nick Jonas चे आडनाव... सोशल मीडियावर रंगल्या घटस्फोटाच्या चर्चा

Money Heist Season 5 : मनी हाईस्टचा शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चोरी यशस्वी होणार का?

Mamata Banerjee Meet Swara Bhasker : स्वरा भास्करने घेतली ममता बॅनर्जींची भेट, म्हणाली...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget