एक्स्प्लोर

पुरुष कलाकारांनाही ‘कास्टिंग काऊच’चा सामना करावा लागतो : प्रियंका चोप्रा

बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्रींनाच नव्हे, तर पुरुष कलाकरांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, असं वक्तव्य तिने केलं आहे.

मुंबई : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राने 'कास्टिंग काऊच'संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्रींनाच नव्हे, तर पुरुष कलाकरांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, असं वक्तव्य तिने केलं आहे. ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या नव्या टीव्ही शोसंदर्भात आयोजित कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केलं आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ऋत्विक धनजानीनेही प्रियंकाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. ऋत्विकने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जे नव्या लोकांने इंडस्ट्रीत येतात, त्यांचा गैरफायदा हे ते लोक घेतात. मी अतिशय भाग्यवान आहे. कारण, मला आत्तापर्यंत इंडस्ट्रीतील अनेक चांगल्या लोकांचं नेहमीच सहकार्य मिळालं आहे. ‘इंडिया नेक्स्ट सुपरस्टार’ या शोमध्ये प्रसिद्ध सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि रोहित शेट्टी या कार्यक्रमात जजची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमात सर्वसामान्यांनाही आपल्यातील कौश्यल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या शोचं प्रसारण स्टार प्लस वरुन होईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhoot Bangla: अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
Actress Divorce: रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?
रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?
Raja Shivaji: अ‍ॅडव्हान्स 'बुकींग'मध्येच 'राजा शिवाजी' चित्रपटाची बाजी, Box Office हादरवलं, किती कोटींचा जमवला गल्ला?
अ‍ॅडव्हान्स 'बुकींग'मध्येच 'राजा शिवाजी' चित्रपटाची बाजी, Box Office हादरवलं, किती कोटींचा जमवला गल्ला?
Shahaji Raje Upcoming Marathi Movie: 'गोंधळ'नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती; महाराष्ट्र दिनी 'शहाजीराजे'ची दमदार घोषणा
'गोंधळ'नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती; महाराष्ट्र दिनी 'शहाजीराजे'ची दमदार घोषणा

व्हिडीओ

Mumbai Pune Express way traffic jam : 1,2,3,4,5..एक्स्प्रेस वेवर धडाधड गाड्या बंद, धडकी भरवणाराVIDEO
Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले
युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले
Raj Thackeray Post On Maharashtra Din: हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Embed widget