एक्स्प्लोर

अभिनेत्री प्रियामणी विवाहबंधनात अडकली!

प्रियामणीचा पती मुस्तफा राज मुंबईतील उद्योगपती असून, सेलिब्रिटी क्रिकेट लीगची कल्पना त्याचीच असल्याचं बोललं जातं.

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी बुधवारी विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेण्ड मुस्तफा राज याच्याशी प्रियामणी विवाहबद्ध झाली. प्रियामणी आणि मुस्तफा यांनी रिजस्टार ऑफिसरच्या उपस्थितीत विवाहाची प्रक्रिया पार पाडली. आता बंगळुरुतील एका अलिशान हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. प्रियामणीने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी अशा भाषांमधील सिनेमांमध्ये काम केले आहे. 2007 साली ‘परुथीवीरन’ या तामिळ सिनेमासाठी प्रियामणीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. https://twitter.com/priyamani6/status/736766434915667968?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Fbollywood%2Fpriyamani-ties-the-knot-in-a-hush-hush-ceremony-677160 विवाहनबंधनात अडकण्याआधी प्रियामणी आणि मुस्तफा यांनी एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. प्रियामणीची मैत्रीण पारुल यादव हिने या संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. https://twitter.com/TheParulYadav/status/900287725143703552?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Fbollywood%2Fpriyamani-ties-the-knot-in-a-hush-hush-ceremony-677160 प्रियामणीचा पती मुस्तफा राज मुंबईतील उद्योगपती असून, सेलिब्रिटी क्रिकेट लीगची कल्पना त्याचीच असल्याचं बोललं जातं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar : 'धुरंधर'ची विक्रमी कमाई, 3000 कोटींचा टप्पा ओलांडून जगभरात इतिहास रचला
'धुरंधर'ची विक्रमी कमाई, 3000 कोटींचा टप्पा ओलांडून जगभरात इतिहास रचला
Actress Divorce: 'घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही, कारण...' 14 वर्षांचा संसार मोडला, 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
'घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही, कारण...' 14 वर्षांचा संसार मोडला, 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
Picture Boys Upcoming Movie: खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या मुलाची मेहनत फळाला; आधी वेब सीरिज अन् आता थेट सिनेमात झळकणार
खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या मुलाची मेहनत फळाला; आधी वेब सीरिज अन् आता थेट सिनेमात झळकणार
Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...

व्हिडीओ

Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Embed widget