एक्स्प्लोर

Prashant Damle: चाहत्याच्या कमेंटला प्रशांत दामलेंचा रिप्लाय; म्हणाले, 'अशोक मामा मला प्रेमानं अशी हाक मारतो...'

प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी सोशल मीडियावर एका चाहत्याच्या कमेंटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये त्यांनी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाचा उल्लेख केला.

Prashant Damle : मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या प्रशांत दामले (Prashant Damle) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ते सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतात. प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एका चाहत्याच्या कमेंटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये त्यांनी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 

प्रशांत दामले यांनी  ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या नाटकाच्या टीम बरोबर एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या. प्रशांत दामले यांच्या एका चेहत्यानं त्यांच्या या फोटोला खास कमेंट केली. या कमेंटला प्रशांत दामले यांनी रिप्लाय दिला. 

एका चाहत्यानी प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट केली, 'सेम टू यू. दांबले सर, पुन्हा हा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे कधी होईल? वाट पाहतोय.' चाहत्याच्या या कमेंटला प्रशांत दामले यांनी रिप्लाय दिला, 'दांबले हे आवडलं. अशोकमामा मला प्रेमाने अशी हाक मारतो.'


Prashant Damle: चाहत्याच्या कमेंटला प्रशांत दामलेंचा रिप्लाय; म्हणाले, 'अशोक मामा मला प्रेमानं अशी हाक मारतो...

 ऐकवे ते नवलच, आयत्या घरात घरोबा’, ‘प्रेमांकुर’, ‘आनंदी आनंद’, सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटांमध्ये प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांनी काम केलं. प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. दोन्ही कलाकांच्या आगामी प्रोजेक्ट्ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

प्रशांत दामले यांनी या नाटकांमध्ये केलं काम


प्रशांत दामलेंनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत भूमिका त्यांनी साकारल्या. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

अशोक सराफ यांचे चित्रपट


आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ‘मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ashok Saraf: संपूर्ण सभागृह अशोक मामांसमोर नतमस्तक; पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा सन्मान

महत्त्वाच्या बातम्या

Project Hail Mary OTT Release: 'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
ना ग्रँड रिसेप्शन, ना कोट्यवधींचा वेडिंग प्लान; आधीच्या दोन बायकांच्या उपस्थितीत साठीचा आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सलख भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सलख भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
Embed widget