एक्स्प्लोर

Pooja Bhatt : वडील महेश भट्ट यांच्यासोबतच्या लिपलॉक फोटोबाबत बोलली पूजा; म्हणाली,'तो क्षण...'

वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासोबतच्या लिपलॉकच्या व्हायरल फोटोबाबत देखील पूजानं मुलाखतीमध्ये सांगितलं.

Pooja Bhatt :  अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. पूजा गेल्या काही दिवसांपूर्वी  बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमामुळे चर्चेत होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पूजानं काही मुद्द्यांवर चर्चा केली. वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासोबतच्या लिपलॉकच्या व्हायरल फोटोबाबत देखील पूजानं  या मुलाखतीमध्ये सांगितलं.

1990 मधील एका मॅगझिनच्या कव्हर फोटोमुळे पूजा ही वादाच्या  भोवऱ्यात अडकली होती. या फोटोमध्ये पूजा ही तिचे वडील  महेश भट्ट  यांच्यासोबत  लिपलॉक करताना दिसले. महेश भट्ट आणि पूजा यांच्या या फोटोनंतर अनेकांनी पूजाला ट्रोल केलं होतं. आता सिद्धार्थ काननच्या टॉक शोमध्ये या लिपलॉक फोटोबाबत पूजानं सांगितलं आहे. 

सिद्धार्थने मुलाखतीमध्ये पूजाला प्रश्न विचारला की तिला तिच्या वडिलांसोबत 1990 च्या दशकातील वादग्रस्त  लिपलॉक शूटचा भाग झाल्याबद्दल वाईट वाटत आहे का? पूजा या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले की, 'एक मुलगी आणि तिचे पालक यांच्यातील तो निरागस क्षण होता.'

पूजा भट्टने  मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'मला त्यामुळे कोणताही पश्चात्ताप वाटला नाही. ती म्हणाली, “मी याकडे अगदी साध्या गोष्टीप्रमाणे पाहिते. आणि मला वाटते की दुर्दैवाने एका फ्रेजन क्षणाचे  चुकीचे वर्णन केले जाऊ शकते.

मला आठवते की ,शाहरुखने मला सांगितले होते की, जेव्हा तुमच्या मुली लहान असतात तेव्हा त्या अनेकदा म्हणतात,‘मम्मी, पप्पा मला एक चुंबन द्या’. या वयातही मी माझ्या वडिलांसाठी  एक लहान मुलगीच आहे आणि मी तशीच राहणार आहे.त्यामुळे तो क्षण अगदी निरागस होता जो कॅमेऱ्यात कैद झाला होता. लोक त्यांच्या इच्छेनुसार त्या गोष्टीकडे पाहतात. बाप आणि मुलीचं नातं वेगळ्या लोकांना पद्धतीने बघायचं असेल तर तुम्ही त्यासाठी काहीही करू शकता. मग त्यानंतर लोक कौटुंबिक मूल्यांबद्दल बोलतात. काय अप्रतिम विनोद आहे हा'

पूजानं   दिल है के मानता नही या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  तिनं सडक, फिर तेरी कहानी याद आयी, चाहत या चित्रपटांमध्ये काम केले.  बिग बॉस ओटीटीमध्ये देखील पूजानं सहभाग घेतला. या स्पर्धेत पूजासोबतच जिया शंकर, मनीषा रानी, अभिषेक मल्हान यांनी देखील भाग घेतला होता.


इतर महत्वाच्या बातम्या:

Pooja Bhatt: वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्री पूजा भट्टनं सोडली दारु; बिग बॉसच्या घरात म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget