एक्स्प्लोर

Lock Upp :पूनम पांडे पायल रोहतगीच्या निशाण्यावर, वादानंतर कंगनाकडून क्लास 

Lock Upp : कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉक अप' (Lock Upp) शोमध्ये पूनम पांडे आणि पायल रोहतगीमध्ये वाद झाला. या वादानंतर कंगनाने पायलचा क्लास घेतला.  

Lock Upp : अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉक अप' (Lock Upp) शोच्या नवीन भागात प्रेक्षकांना स्पर्धकांमधील चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. परंतु, या स्पर्धेतील झीशान खान आणि पायल रोहतगी यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. झीशान खानवर केलेल्या वादग्रस्त कमेंटमुळे हा वाद सुरू झाला आहे, लॉकअपमध्ये  कर्नाटकात हलाल मीटवर बंदी घालण्याची मागणी कशी केली जात आहे याची एक बातमी दाखवल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.   

या बातमीनंतर झीशान खान आणि पायल रोहतगी यांनी आपापसात चर्चा सुरू केली. परंतु, त्यातून हळूहळू दोघींमध्ये वाद सुरू झाला. परंतु, हे भांडण खरे नसून तो एक टास्क होता. या टास्कमध्ये टीम मेंबर्सनी पायलला तिने कमावलेल्या नाण्यांबद्दल विचारल्यानंतर ती काहीच उत्तर देत नव्हती. टीम मधील एकही सदस्य तिच्यासोबत नीट बोलत नव्हते, त्यामुळे पायलने ही नाणी जेलरला दिली. यानंतर निशा रावल, मंदाना आणि जीशान यांनी पायलला टोमणे मारण्यास सुरुवात केली. परंतु, यातून परिस्थिती आणखी बिघडली आणि पायल रोहतगीने झीशान खानविरोधात वादग्रस्त कमेंट्स करायला सुरुवात केली.

पायलने यावेळी झीशान खानला दहशतवादी म्हटले होते. यानंतर सगळेच तिच्या विरोधात गेले. याचा राग स्वतः जीशानलाही आला आणि तिने पायल रोहतगीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण, या सगळ्यात पायल रोहतगीलाही राग आला आणि तिने आपण मर्यादा ओलांडत असल्याचं सांगितलं. यानंतर पायल रोहतगीने पूनम पांडेला प्रत्युत्तर देताना म्हणाली की, "पूनमला फक्त शिवीगाळ करणे एवढेच माहिती आहे." 

दरम्यान, कंगना राणौतने इस्लामोफोबिक कमेंट केल्याबद्दल आणि पूनम पांडेवर असभ्य कमेंट केल्याबद्दल  पायलचा क्लास घेतला. त्या वेळी पायल रोहतगी म्हणाली की, गेल्या अनेक आठवड्यापासून मी पूनम पांडेच्या शिव्या ऐकत होते. त्यामुळे वेळ आल्यानंतर मीही तिला सुनावले. 

महत्वाच्या बातम्या

Lock Upp : अंकिता लोखंडे प्रेग्नंट? कंगनाच्या लॉकअप शोमध्ये केला गौप्यस्फोट

Lock Upp : कंगनाच्या लॉकअपमध्ये आपापसांतचं भिडली ‘टीम ब्लू’, पूनम पांडेशी वादानंतर अंजली अरोराची टास्कमधून माघार!

Lock Upp : धक्कादायक! कंगनाच्या लॉकअपमधून करणवीर बोहराची सुटका, अन्य सदस्यांनी घेतला भावनिक निरोप

 

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget