एक्स्प्लोर

Parineeti Chopra: "पारू, सुपरस्टारप्रमाणे तू ..."; परिणीतीच्या वाढदिवसानिमित्त राघव चड्ढा यांनी शेअर केली खास पोस्ट

Parineeti Chopra Raghav Chadha: राघव चड्ढा यांनी  सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Parineeti Chopra Raghav Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राचा (Parineeti Chopra) आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे पती राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.  राघव  चड्ढा यांनी  सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राघव यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

राघव यांनी शेअर परिणीतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "पारू, सुपरस्टारप्रमाणे तू माझे आयुष्य उजळून टाकतेस! तुझे  एक स्मित हास्य माझे जीवन अद्भुत बनवू शकते. तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस. या विशेष दिवशी, मला सर्वोत्कृष्ट स्त्रीचा वाढदिवस साजरा करायचा आहे, जी तू आहेस! हे फोटो आनंद, प्रेम आणि सर्वोत्तम क्षणांनी भरलेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नी" राघव यांनी शेअर केलेल्या फोटोला परिणीतीनं कमेंट केली, "Back at you, you amazing amazing human"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raghav Chadha (@raghavchadha88)

परिणीती चोप्राचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी अंबाला येथे झाला. परिणीती ही  35 वर्षांची झाली आहे. परिणीती ही लग्नानंतरचा पहिला वाढदिवस  साजरा करत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

उदयपूरमध्ये पार पडला परिणीती आणि राघव यांचा विवाहसोहळा

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे  आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

परिणीतीचे चित्रपट

हसी तो फसी, इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, दावत-ए-इश्क यांसारख्या चित्रपटांमध्ये परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Parineeti Chopra And Raghav Chadha: फटाक्यांची आतषबाजी आणि मजेशीर गेम्स; चड्ढा कुटुंबाच्या घरी परिणीतीचं जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget