एक्स्प्लोर

Kadak Singh Movie: "कहानियां कईं पर सच सिर्फ एक"; पंकज त्रिपाठींचा 'कडक सिंह' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरनं वेधलं लक्ष!

लवकरच पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह' (Kadak Singh) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.

Kadak Singh Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते  पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. पंकज त्रिपाठी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह' (Kadak Singh) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पंकज त्रिपाठी यांनी शेअर केलं पोस्टर (Kadak Singh Movie Poster)

पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'कहानियां कईं पर सच सिर्फ एक. क्या कड़क सिंह झूठ के आगे की चीजों को देख पाएगा?' कडक सिंह चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी यांचे हावभाव गंभीर दिसत आहेत. कडक सिंह चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर आता पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटात कोणती कथा दाखवण्यात येणार आहे? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार कडक सिंह? (Kadak Singh On OTT)

पंकज त्रिपाठी यांचा कडक सिंह हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  IMDb नुसार,  पंकज त्रिपाठी  हे 'कडक सिंह' या चित्रपटामध्ये ए के श्रीवास्तव नाम ही भूमिका साकारणार आहेत. पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच संजना सांघी, पार्वती थिरुवोथु  यांनी 'कडक सिंग' या चित्रपटामध्ये  काम केलं आहे.  अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE5 (@zee5)

पंकज त्रिपाठी यांचे आगामी चित्रपट (Pankaj Tripathi Upcoming Films)

कडक सिंह या चित्रपटासोबतच पंकज त्रिपाठी यांच्या इतर आगामी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  मैं अटल हूं, मेट्रो इन दिनो आणि  स्त्री-2  हे पंकज त्रिपाठी यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  सोहळ्यात पंकज त्रिपाठी  यांना 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 'मिमी' या चित्रपटामधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाला अनेकांची पसंती मिळाली.

संबंधित बातम्या:

Main Atal Hoon: "60 दिवस फक्त खिचडी खाल्ली"; अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठी यांनी अशी केली तयारी

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget